आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर...
सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली.
सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :)
सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
[छा. जालावरुन साभार]

वाचने
27516
प्रतिक्रिया
161
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या की वाव! कोणी थांबवलय
In reply to आमचे हेच म्हणणं आहे. by प्रचेतस
काय टिपर्या खेळणं चाललंय रे?
In reply to घ्या की वाव! कोणी थांबवलय by यशोधरा
तुम्हाला कस्ली टिपीरघाई
In reply to काय टिपर्या खेळणं चाललंय रे? by प्यारे१
अतिअवांतर साठी :
In reply to तुम्हाला कस्ली टिपीरघाई by बॅटमॅन
कर्तनविषयक उपरोल्लेखित शब्द
In reply to अतिअवांतर साठी : by प्यारे१
चलो वानखेडे.
सच्याचे डायहार्ड फ्यान
In reply to चलो वानखेडे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिकिटे आहेत कुठे?
In reply to सच्याचे डायहार्ड फ्यान by प्रचेतस
अहो मा. किसनरावजी म्हणजे अगदी
In reply to तिकिटे आहेत कुठे? by पैसा
सच्याच्या फ्यान क्लबचं कै खरं नै.
In reply to सच्याचे डायहार्ड फ्यान by प्रचेतस
मग ह्यांना खरंच फ्यान
In reply to सच्याच्या फ्यान क्लबचं कै खरं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे