✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

`सकाळ मुक्तपीठ' मध्ये लिहा...

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 09/22/2008 - 23:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9340 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 23:43 नवीन

आम्ही

आम्ही तूर्तास तरी फक्त मिपावर अन् आमच्या ब्लॉगवर लिहितो.... तुमचा लेखही प्रसिद्ध होईल आणि ब्लॉगची जाहिरातही आपसूक होईल. एक व्यक्तिगत गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की निदान आमच्या ब्लॉगची तरी आम्हास कुठे जाहिरात वगैरे कराविशी वाटत नाही... बाकी, लेखाच्या प्रसिद्धीचे म्हणाल तर मिपाच्या अन् आमच्या ब्लॉगच्या मध्यमातून जगभर आमच्या लेखांची जी काही प्रसिद्धी होते आहे ती आम्हास पुरेशी आहे. शिवाय, सकाळला लेख पाठवायचा म्हणजे तो संपादित होणार! कुणीतरी इसम त्या लेखाचे संपादन करणार आणि तो प्रसिद्धीयोग्य आहे किंवा नाही हे ठरवणार, जे आम्हास मान्य नाही! आम्ही तो अधिकार कुणालाही देऊ इच्छित नाही! असो, सकाळ मुक्तपिठला आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/22/2008 - 23:49 नवीन

abhi.pendharkar@gmail.com>>>>

abhi.pendharkar@gmail.com>>>>>>> जल्ला, आपला अभिजित म्हणजे ग्राफिटीकार काय??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/23/2008 - 00:09 नवीन

अभिजीतराव..

अभिजीतराव... ई-सकाळवरची मुक्तपीठची लिंक सध्या काढण्यात आली आहे का? 'साप्ताहिक सदर' ह्या खाली आज काल मुक्तपीठची लिंक दिसत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 09/23/2008 - 00:17 नवीन

मी तोच

मी तोच विचार करत होते काही दिवसांपासून.. वाटलं बंद केलं की काय युवा सकाळ सारखं .. :( पण आहे.. कदाचित नव्या स्वरुपात वगैरे येणार असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Tue, 09/23/2008 - 00:20 नवीन

हो ,पण

हो ,पण नव्या स्वरुपात येण्याआधी त्या लिंकवर एक सुचना देता आली असती ...नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/23/2008 - 20:29 नवीन

तिकडे पण उपस्थित असतो...

हे भवतेक अभिजीत थिटे असावेत, मुक्तपीठ चे नविन मालक / चालक. आधि एक भगिनी होत्या त्या आमच्या सारख्या सदस्यांमुळे भवतेक ह्यान्च्यावर भार सोपवुन एकांतवासात गेल्या. अभिजीत साहेब आम्हि मुक्तपीठ मध्ये ती चालु झाल्या दिवसापासुन आहोत, तरी काळजी नसावी. मुक्तपीठ मधिल सध्याचे प्रोफ़ाइल म्रुत्युंजय नावाने आहे अस्मादिकांचे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 20:36 नवीन

नाही..

हा अभिजीत म्हणजे ग्राफिटी कार अभिजीतच आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Wed, 09/24/2008 - 11:07 नवीन

मित्रहो,

१. ई सकाळ वर मुक्तपीठ ची लिंक आहे अजूनही. http://www.esakal.com/esakal/09242008/Muktapith8AB7643576.htm ही घ्या! २. अभिजित थिटे हा abhi.pendharkar@gmail.com या नावाने ई-मेल पत्ता कसा काढेल? ३. काहींचा गैरसमज झालेला दिसतोय. `ऑर्कुट'वरच्या `मुक्तपीठ' कम्युनिटीबद्दल मी बोलत नाहीये. मी दर सोमवारी प्रसिद्ध होणार्‍या `मुक्तपीठ' पुरवणीबद्दल बोलतोय. हवं तर माझी पोस्ट परत वाचा.... मित्रहो, "सकाळ'ची "मुक्तपीठ' पुरवणी वाचता ना? आता या पुरवणीचं स्वरूप आम्ही थोडं बदललं आहे. काही नवी सदरं आहेत, ज्यात सर्वांनाच लिहायची संधी मिळेल. आपले अनुभव सांगता येतील. स्वतच्या ब्लॉगची चक्क जाहिरात करता येईल. तुम्हाला लिहायला आवडेल या सदरांसाठी? ४. आणि पुन्हा तेच! पुरवणीत लिहिण्यासाठीचं हे आवाहन आहे. एकट्या विसोबा खेचराशिवाय कुणी त्याविषयी काही प्रतिसाद दिला नाहीये! - अभिजित.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 09/24/2008 - 11:22 नवीन

काही कल्पना...

काही कल्पना आहेत डोक्यात, नंतर ई-मेल वर लिहितो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा