Skip to main content

अभंग

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 01/11/2013 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो. माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे. चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे, शब्द - सचिन पु. कुलकर्णी (सार्थबोध) संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले, ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप, ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई. गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित. अभंगाची लिंक इथे देत आहे.
दिवाळी अंक वर्ष

वाचने 7773
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

खुप छान आहे अगदि प्रभातकाळि एकाव असचं!

अभंग हा काव्य प्रकार विविधांगी आहे. त्यातील शांतरसात परिपोषक गायन, स्वर रचना व शब्दांचे कोंदण असा त्रिवेणी संगम.... सुंदर कृती.