विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल !
Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात. निसर्गाने केलेली रंगांची ही उधळण डोळ्यांना दिलासा देऊन जाते.
पेश है ...
आपल्या सकारात्मक / टीकात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत -
- दिपोटी
आपल्या सकारात्मक / टीकात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत -
- दिपोटी| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8369
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाव
कसे करावे ?
In reply to वाव by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
काम फत्ते !
मस्त आहेत
क्या
मस्त फोटो!
काय सुंदर
झकाऽऽऽऽस..
तांत्रिक बाबी
In reply to झकाऽऽऽऽस.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to तांत्रिक बाबी by दिपोटी
पेठकर
In reply to धन्यवाद.. by प्रभाकर पेठकर
शिकाऊ...
In reply to पेठकर by झकासराव
सुंदर!
काय बे
In reply to सुंदर! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
वॉव!!!! मस्तच
निळी फुले..
मस्तच.
छान फोटोज
निळुभाऊ
छान
सुंदर रंग!
सुरेख फोटो
फोटो