Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विसावा.

अ — अशोक गोडबोले, Tue, 09/18/2007 - 20:24

प्रतिक्रिया द्या
10380 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 21:44 नवीन
आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि सभासदत्व घेतलेत याचा आनंद वाटतो! अगदी निवांत, निर्मनुष्य अशा समुद्रकिनारी एखादा मनुष्य एकटाच एखाद्या संध्याकाळी मावळतीच्या सूर्याकडे पाहात स्वतःशीच काही आत्मचिंतनपर गुणगुणतो आहे असे वाटले! रचिले न प्रेमगीत, केली उदंड प्रीत हृदयातले गुपीत, हृदयात ठेवणारा गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी घेऊन एकतारी, वारीत नाचणारा या ओळी अतिशय आवडल्या! सुंदर काव्य.. हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा हम्म! अतिशय प्रांजळ कबूली! हरिनामाचा पुस्तकी आणि आंतरजालीय गोंगाट करणारे अनेक असतात हो, परंतु वरील ओळीतील प्रांजळता अभावानेच सापडते! :) असो, मिसळपाववर मनापासून स्वागत.. आपला, (स्नेहांकित) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/18/2007 - 21:45 नवीन
> हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे > परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा आम्हाला वाटते की तुम्ही ते जाणले! वाहावा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/18/2007 - 21:56 नवीन
गाता न ये सुरेल, घालीन गोड शीळ ठेका समेवरील ,चुकुनी न गाठणारा या ओळी खूपच मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/18/2007 - 21:57 नवीन
जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता येऊन शरण संता, चरणी विसावणारा ही ओळ सुद्धा छान.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 09/18/2007 - 21:58 नवीन
कविता सुरेख आहे. आवडली. मिसळपावावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 09/19/2007 - 01:35 नवीन
काय रचना आहे, विद्या आणि विनय सुद्धा. मिसळपाव वरचा पहिलाच दिवस सफल झाला.
  • Log in or register to post comments
अ
अशोक गोडबोले Wed, 09/19/2007 - 06:22 नवीन
सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 11/21/2007 - 12:43 नवीन
वा वा !!! गोडबोले साहेब, सुंदर कविता. आवडली. अगदी सहजसुंदर शैली आहे तुमची. हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता येऊन शरण संता, चरणी विसावणारा ... क्या बात है !!! अप्रतिम. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों
  • Log in or register to post comments
श
शलाका पेंडसे Fri, 12/14/2007 - 13:55 नवीन
गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी घेऊन एकतारी, वारीत नाचणारा सुरेख!
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 06:58 नवीन
खुप सुंदर..:)
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/04/2015 - 14:43 नवीन
छान कविता आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा