" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा "
मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको. पुणे तिथे काय उणे असे म्हणतात.पुण्याचे स्वत:हचे असे वेगळे भौगोलिक स्थान आहे. मनपा,लक्ष्मी रोड आणि तुळशी बाग, दगडू शेठ गणपती,मंडई हा आवडता परिसर. म्हणजे अजून बाकीचा परिसर बघण्याचे राहून गेले आहे म्हणून असे म्हणतो आहे. पुणे येथून चारी दिशांना जाण्याला भरपूर सोई उपलब्ध. आणि म्हणूनच या शांत वातावरणांत मला माझे दुसरे घर (२nd होम) पुण्याला पाहिजे आहे.तरी सर्व पुणेकर मिपा वाले यांना विनंती कि ते एखादी १५ ते १८ लाख पर्यंत १ BHK जागा सुचवतील काय जर शक्य झाले तर पुण्याच्या बाहेरही चालेल. आणि त्यातून जर कोणी मिपावले बिल्डर क्षेत्रात असले तर उत्तम.
धन्यवाद प्रमोद देर्देकर
वाचने
7897
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुणे मनपाच्या हद्दीबाहेर
ते पैसे बँकेत ठेवा
+१
In reply to ते पैसे बँकेत ठेवा by संजय क्षीरसागर
व्य. नि. करा
In reply to +१ by सहज
+ १५०००००अत्यंत सहमत.
सातार्यात
In reply to + १५०००००अत्यंत सहमत. by गवि
सध्याची किंमत-> आंबेगांव
In reply to सातार्यात by प्रसाद गोडबोले
चाकण मध्ये बघा.
उरळी कांचन, शिरवळ, सासवड,
पुणे येथून चारी दिशांना
पुणे आणि अमेरिका वगैरे.
मुंबई पुण्याच्या मध्ये
"मुंबई च्या मानाने थोडे शांत
ठेवा नावं
In reply to "मुंबई च्या मानाने थोडे शांत by शैलेन्द्र
घ्या..
In reply to ठेवा नावं by चौकटराजा
१५ ते १८ लाख??
तळेगाव ला मिळेल. तळेगाव अगदी
अथश्री
नल स्टाप अलीकडे
शिरवळ
In reply to नल स्टाप अलीकडे by lakhu risbud
वाघोली ला बघा
जरा बजेट वाढवा..
एखादी १५ ते १८ लाख पर्यंत १
एका घरासाठी एवढी किंमत
माझा विकायचा आहे.
काका
In reply to माझा विकायचा आहे. by चौकटराजा
नवी पद्धत
In reply to काका by प्यारे१
शुभमंगल
" दि पा व ली च्या हा र्दि क
आंबेगाव बु. येथे सर्वे नंबर - १५ मध्ये २ बी. एच. के.