✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुविचार- कल्पना शक्तिला वाव

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 09/22/2008 - 12:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8219 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 12:08 नवीन

:)

हा हा हा! सुविचार सह्हीच आहेत.. :) त्यातला एखादा समुदेपशक पण होण्याची धनदाट शक्यता असते. काय हो विनायकमास्तर, तुम्हीदेखील असेच समुपदेशक बनलात की क्काय? छ्या! तुम्हीदेखील अंमळ व्रात्यच दिसता! :) असो, चालू द्या. धागा अंमळ मजेशीरच वाटतो आहे! आता माझ्याकडून एक - सुविचार - "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..." या सुविचारामागिल आमचा विचार - "आम्ही प्रेम अर्पायला केव्हाचे तैय्यार आहोत परंतु जगातल्या बर्‍याचश्या तरुणींना आमचे प्रेम नकोच आहे! :( आपला, (विनायकमास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या टवाळकर. :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/22/2008 - 12:14 नवीन

कलाकार

http://vipravani.wordpress.com/ सुविचारांची तिरडी वळायला आम्ही नेहमीचे चार यशस्वी कलाकार होतो. सगळे व्यवस्थीत आहेत. सुविचारंचा अंडरटेकर वि.प्र.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 12:17 नवीन

शेजा-यावर

शेजा-यावर प्रेम करावे !! :-आम्ही कधीचे तयार बसलोत !!!! नेहेमी खरे बोलावे !!! :- २७ वर्षे झाली प्रामाणीक प्रयत्न करतोये !!! सुंदर अक्षर हा दागीना आहे !! :-- आम्ही फक्त कळ्फलक च वापरतो !!! (ब्लॅक लिस्टेड ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/22/2008 - 12:21 नवीन

खुन के

खुन के बदले मे खुन तसे प्यार के बदले मे प्यार --- नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 13:15 नवीन

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ऑइल टॅन्क फुटे पर्यन्त गाडी वाळूत रेटायचीच कशाला शन्का: इनऑर्ग्यानीक मॅटर मधुन ऑर्ग्यानीक मॅटर तयार होऊ शकतो? तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 09/22/2008 - 15:46 नवीन

खरां

http://vipravani.wordpress.com/ ह्या बा़की खरां. चेमिस्ट्री ची वाट्च लावतात सुविचार वाले बायो चेमिस्ट्री ची खूप आवड असलेला वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 17:33 नवीन

उद्याचे

उद्याचे काम आजच करा कारण उद्या दांडी मारायची आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 17:37 नवीन

शत्रुवर

शत्रुवर सुद्धा प्रेम करा आळस हा माणसाचा शत्रु आहे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 12:30 नवीन

झ़कास

http://vipravani.wordpress.com/ झकास विजुभाउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक प्रभू Mon, 09/22/2008 - 18:03 नवीन

केल्याने होत आहे रे

http://vipravani.wordpress.com/ केल्याने होत आहे रे - आधी केलेच पाहिजे ह्या सुविचाराचे लक्ष्मण ने केलेले वाटोळे पहिल्या दिवशी पहिल्या ल चा ळ दुसर्या दिवशी शेवट्च्या ल चा ळ आनंदी बाईचा वंशज होता तो. वि.प्र.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/22/2008 - 18:33 नवीन

मित्राना

मित्राना स्नेह द्या- त्याना दिला तर मैत्रिणीचे काय? =)) काय होतास तु काय झालास तु प्रभुदेवा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/22/2008 - 18:54 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) जबरा....................... ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Mon, 09/22/2008 - 19:01 नवीन

हे देवा,

हे देवा, सगळ्यांचे चांगले कर.. फक्त सुरुवात माझ्यापासून कर....... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा