सणासुदीचे दिवस आले न कि मला लहानपणा पासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे गोड धोड पदार्थ बनवण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला असेल ? कधी बनवला असेल ?
आणि कसा बनवला असेल …. विषेतः अनारस्यांच कौतुक वाटतं हो ,चायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी तांदूळ वगेरे काय भिजत ठेवा मग सगळी रेसिपी झाल्यावर त्याच्यावर ते खस खस लावण्याचा प्रकार म्हणजे "श्रुष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि खादाडपनाची आणि जिभेचे चोचले पुरवण्याची हाईट " वाटते मला …
तसेच इतर अन्य पदार्थांचे हि , जसे कि चकली , साला तो सो-या त्यात तो उंडा कोंबून परत वि'शि'ष्ट आकारात तो बाहेर काढून तळणे म्हणजे भारीच … कोणाला सुचलं असेल हे असं …
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज … हे पदार्थ उत्क्रांत होत गेले असतील …
या पदार्थांच्या जन्माची , उत्क्रांतिची काही कहाणी असेलच न…
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत …
वाचने
12769
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा धागा पहा.
+१
In reply to हा धागा पहा. by प्रचेतस
लिंक दे की बे.
In reply to +१ by बॅटमॅन
अबे हपिसात माबो ब्यान आहे.
In reply to लिंक दे की बे. by प्रचेतस
माबो लिंक
In reply to अबे हपिसात माबो ब्यान आहे. by बॅटमॅन
धन्स बॅट्या आणि राघवदा.
In reply to माबो लिंक by राघवेंद्र
मस्त लेख !
In reply to माबो लिंक by राघवेंद्र
जबरदस्त....
In reply to अबे हपिसात माबो ब्यान आहे. by बॅटमॅन
शिवरायाचे कैसे जेवणे
In reply to +१ by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to शिवरायाचे कैसे जेवणे by लॉरी टांगटूंगकर
दुवा द्या की या लेखाचा.
In reply to शिवरायाचे कैसे जेवणे by लॉरी टांगटूंगकर
भारी!!
In reply to हा धागा पहा. by प्रचेतस
लाडू बनवल्यावर ज्यानी तो खाल्ला असेल त्यानी
काय समजलात !
In reply to लाडू बनवल्यावर ज्यानी तो खाल्ला असेल त्यानी by दिपक.कुवेत
प्रबोधनपर धागा , मीपा वर
@ सर्वात आधी जिलेबी कोणी
In reply to प्रबोधनपर धागा , मीपा वर by माझीही शॅम्पेन
स्वतःला रेफर करण्याची ट्याक्ट
In reply to @ सर्वात आधी जिलेबी कोणी by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to स्वतःला रेफर करण्याची ट्याक्ट by बॅटमॅन
@करीन खात्मा
In reply to स्वतःला रेफर करण्याची ट्याक्ट by बॅटमॅन
काय ? करी 'न' खात्मा?
In reply to @करीन खात्मा by यसवायजी
लाडू कोणी केले असतील??? बरं,
मला वाटलं यावर्षीच्या
विचार करणीय गोष्ट
समर्थांनी दासबोधात त्याकाळी
In reply to विचार करणीय गोष्ट by चित्रगुप्त
रुक्मिणीस्वयंवर
येकदम विंट्रेष्टिंग!!!
In reply to रुक्मिणीस्वयंवर by पैसा
आणखी काही
In reply to येकदम विंट्रेष्टिंग!!! by बॅटमॅन
सापडली!! ती इडुरिया म्हणजेच
In reply to आणखी काही by पैसा
पुरोडाश
In reply to सापडली!! ती इडुरिया म्हणजेच by बॅटमॅन
फोडणीचे 'शाक'
भाजी
In reply to फोडणीचे 'शाक' by चित्रगुप्त
हॅहॅहॅ... लाडुच ठीक आहे हो पण
.
In reply to हॅहॅहॅ... लाडुच ठीक आहे हो पण by मदनबाण
अर्रे वा!
In reply to . by उद्दाम
हेपण दुर्गाबाई भागवतांच्या
In reply to अर्रे वा! by पैसा
लड्डु
हे आहे वेरूळचे.
In reply to लड्डु by पैसा
लाडु पाहीजेत? हे घ्या.. यु
In reply to हे आहे वेरूळचे. by प्रचेतस
The most 'all-round' food I have ever had
.
?!!
कोण ते?
In reply to ?!! by गवि
देवा, मला माफ कर. कुठून
In reply to कोण ते? by पैसा
ते राघवदास लाडू म्हणजे नेमके कसे असतात ?
माझ्या माहीतीप्रमाणे राघवदास
In reply to ते राघवदास लाडू म्हणजे नेमके कसे असतात ? by घन निल
हरभरा डाळीचा जाडसर रवा
In reply to ते राघवदास लाडू म्हणजे नेमके कसे असतात ? by घन निल
मला लाडू आवडत नाही, मी लाडू
घन निल मी सुद्धा यावेळी फराळ
मस्त वाटले सगळे प्रतिसाद !
In reply to घन निल मी सुद्धा यावेळी फराळ by स्पंदना
तहानलाडू भूकलाडू नक्की कशाला