आपण् आपल्या दिवसातले बरेचसे तास ऑफीसमधे असतो(काही सुदैवी जीव स्वताचा व्यवसाय करतात !! ). मन लावून काम करावे आणि त्या काळात डोके शांत आणि नीट रहावे अशी इच्छा सगळ्यांचीच असते. पण ह्या सगळ्याला सुरूंग लावण्याचे सामर्थ्य असलेला बॉस नामक खत्रूड प्राणी जगणे हैराण करून सोडतो. 'भीक नको पण कुत्रे आवर' अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद प्रत्येक बॉसकडे असतेच . काही वर्षांपूर्वीची 'हरी साडु' ची जाहिरात अजूनही कित्येक जणांना आठवत असेल. आपल्या शाब्दिक बाणांनी समोरच्या व्यक्तीला तो नोकरीचयाच काय पण जगण्याच्याही लायकीचा नाही असे सतत दाखवून देणे हे प्रत्येक बॉस आपले परम कर्तव्य मानतो,अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असततच. भरीस भर म्हणून ऑफीस मधले सहकारी सुद्धा केसाने गळा कापायला कधीही तयार असतातच. दोन माणसे ऑफीस मधे एकत्र आल्यावर तिसऱयाविषयी चांगले जाउदे पण निदान बरे बोलत आहेत अशी परिस्थिती कुठेच दिसत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम कामावर होऊ न देणे फार गरजेचे आहे. व्यवहार्य सूचना स्वागतार्ह आहेत.
(टीप: सदर विचारमंथन जनहितार्थ आहे.)
वाचने
8263
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
(टीप: सदर विचारमंथन जनहितार्थ आहे.) ?
काय सांगावे ?
In reply to (टीप: सदर विचारमंथन जनहितार्थ आहे.) ? by संजय क्षीरसागर
बॉस
+१
In reply to बॉस by कपिलमुनी
+१
In reply to बॉस by कपिलमुनी
:)
In reply to बॉस by कपिलमुनी
पण!!!!
अप्रायजल?
भर घालतो जमेल तशी. ;)
In reply to अप्रायजल? by सुनील
बॉसच्या लफ-या-बिफ-यात काही मदत करा ?
In reply to भर घालतो जमेल तशी. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म.
In reply to बॉसच्या लफ-या-बिफ-यात काही मदत करा ? by संजय क्षीरसागर
अग्गायायायाया.....
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बॉस ला अधुन मधुन गिफ्ट द्या!
गिफ्ट
In reply to बॉस ला अधुन मधुन गिफ्ट द्या! by अग्निकोल्हा
"No one can make you feel
मस्त !!
In reply to "No one can make you feel by मृत्युन्जय
क्या बात..क्या बात!!
In reply to "No one can make you feel by मृत्युन्जय
>>>रंगाप्पांनी
In reply to क्या बात..क्या बात!! by धमाल मुलगा
आय माय स्वारी!!
In reply to >>>रंगाप्पांनी by प्यारे१
लई भारी!
कोन? बॉस का? बरं
बॉस
दोन उपाय आहेत. १. बॉसशी
आमचा बॉस गुणी वैग्रे असल्याने
अरे वा!
In reply to आमचा बॉस गुणी वैग्रे असल्याने by बॅटमॅन
अहो प्यारेकाका, गुणी म्हणालो
In reply to अरे वा! by प्यारे१
मी नुकतीच नवीन नोकरी धरली आहे
अभिनंदन नविन नोकरीबद्दल..
In reply to मी नुकतीच नवीन नोकरी धरली आहे by आदूबाळ
बॉसला फाट्यावर मारणे हे जर
साहेब नेहेमीच बरोबर असतो
फर्स्ट थींग इज