जि एस पी पी व्ही
नामांतर पुणे विद्यापिठाचे.
ही लिन्क here
या बातमीत सुद्धा "ज्ञानज्योती" आणि " 'क्रांतिज्योती " असा घोळ शिर्षक आणि मुख्य बातमी यात आहेच. असो
नांमांतर करताना नवीन झालेले नाव संक्षिप्त केले जाते, आणि त्याचा उद्देश सफल होत नाही. काही उदाहरणे
- एस बी रोड (सेनापती बापट)
- एलबिएस (लाल बहादुर शास्त्री) काही लोक अजुन एटी (80) फिट तर काही जण चक्क AT feet असेही म्हणतात
- मुम्बै चे सिएस्टी
- COEP चा वाद बराच चालू होताच.
- न ता वाडी (शिवाजीनगरच्या बाजूची)
- न ता मा रोड (सिंहगड रोड)
- एस व्ही रोड (स्वामी विवेकानंद रोड, बिबवेवाडी)
मोठ्या लोकांचे स्मरण आणि त्यातून स्फुर्ती घेण्यासाठी नामांतर केले जाते, पणं ते रूढ करणे आवश्यक आहे, नाहीतर फक्त काही अल्फाबेट्स चे स्ट्रिंगच राह्ते. अर्थात आपण मिपा वापरतोच म्हणा पुन्हा असो. काकों (कापुसकोन्ड्या)
वाचने
3525
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
पदव्यांसहित नाव
मान्य!
बरोबर .
पण
यावर एक धागा काढतोय
>>एलबिएस (लाल बहादुर शास्त्री