माझ्या मामांनी म्हणजे श्री.अशोक गोडबोले ह्यांनी केलेली कविता.
प्रत्येक ओळीचे पहिले अक्शर जोडले की सुधीर फडके हे नाव बनते.
सुरात सात गात गात विहरला जगी विहंग
धीर रंगवी रणात जीवनसमिधा अभंग
रसपावन रामकथागान करी अजरामर
फलमंगल यशयुत नवजीवन हो शिवसुंदर
डमरू वाजे दिगंत विजयाचे सामगान
केवळ मम शब्दचि रे तव मधुरालाप तान
मंदार
वाचने
3219
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर काव्य!
गोडबोले मास्तर हेदेखील मिपाचे सभासद आहेत! :)
तात्या.
अरे वा छान
अरे वा छान आहे कविता!
(अवांतरः अशोक काकांकडून याबद्दल कधी ऐकलं नव्हतं!)
उत्तम
खुपच छान
कविता
कविता छान...
फक्त धाग्याचे शीर्षक जरा .... :)
_____________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
वाहवा..सुंद
वाहवा..सुंदर कविता!
गोडबोले काकांस आमच्या शुभेच्छा नक्की कळवा. :)
मुमुक्षु
निव्वळ सुंदर..
सुरेख आहेत सगळेच शब्द..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
खरच....
खुपच छान
फारच सुरेख
फारच सुरेख कविता..
>>>>> मदनबाण
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
अतिशय सुंदर !!!!
मंदार,
आमच्या गोडबोले सरांचे अतिशय सुंदर काव्य तू ईथे दिलेस. खुपच छान!