अरे रे, मन्ना दा गेले!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वाईट वार्ता बहुधा खरी ठरते, आताच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मन्ना डे यांचं बेंगलुरु येथे दीर्घ आ़जाराने निधन झाल्याचं वाचलं, खूप वाईट वाटलं.
त्याना श्रद्धांजली म्हणून काही गाणी खाली देतोय, वेळ मिळेल तशी भर रसिक घालतीलच.
allowfullscreen>
आणि हे शोले मधलं किशोर बरोबरचं गाणं
बाकी यारी है इमान मेरा, ऐ भाय ज़रा देख़ के चलो, वगैरे गाणी खालच्या संकलनात मिळतील.

प्रतिक्रिया
*~*~* भावपूर्ण श्रद्धान्जली *
श्रद्धान्जली
श्रद्धान्जली
ऐ मेरे प्यारे वतन...
श्रद्धान्जली
विनम्र श्रद्धांजली..
विनम्र श्रध्दांजली..
विनम्र श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धान्जली
भावपूर्ण श्रद्धांजली...
सुरेख गाणी.
श्रद्धांजली...
मन्नादांची व्हर्सटॅलिटी
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रध्दांजली