नमस्कार मंड्ळी,
माझ धनी ३ वर्षानंतर परत आता वशट खाऊ लागल्यात.(ही लाईन अपर्ना ताईंच्या मागच्या एका लेखातील लिखाणाची कापी) ही मागील कोकण सफरीची क्रुपा. तर म्ह्ट्ल चला आज फिश फ्राय करुया.
साहित्य:-
पापलेट - २
तंदुर मसाला- २ चमचे
लाल तिखट- २ चमचे
कांदा लसुन मसाला- २ चमचे
ह्ळद- १ चमचा
लिंबु- १
लसुण- ८ ते १० पाकळ्या
मिठ- गरजेनुसार
तेल- प्रत्येकाच्या डायट्नुसार
रवा- २ चमचे
बटर(चहा सोबत खातो ते)- ३
(मी स्वःतसाठी दिड पाव सुरमई सुध्दा घेतली होती. फोटोत दिसेलच तुम्हाला.)
क्रुती-
१)पापलेट साफ करुन त्याला लिंबु+मिठ+हळद लावुन १५-२० मिनीट ठेवावे.
२)त्यादरम्यान तिखट्,तंदुर मसाला, कांदा लसुन मसाला,ठेचलेल्या लसुन पाकळ्या एकत्र करुन मॅरिनेट केलेल्या फिशला लावुन कमीत कमी १ तास ठेवावे.
३)रवा+बटरचा चुरा एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ व तिखट टाकावे.
४)मॅरिनेट फिश वरील रव्याचे मिश्रण लावुन शॅलो फ्राय करावे.


वाचने
15507
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास
वा छान दिसतायेत....
एक अंदाज...
In reply to वा छान दिसतायेत.... by दिपक.कुवेत
त्यातल्या त्यात मी तांदूळाचे
In reply to एक अंदाज... by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांनी बरोबर सांगितले.
In reply to वा छान दिसतायेत.... by दिपक.कुवेत
अरे वा!
हो ताई आवड्ले अहोंना.
In reply to अरे वा! by पैसा
वेगळी पद्धत...
आहा! आहा! लागलं, लागलं! लग्न
वाह! तोंडाला पाणी सुटले..!
हा असा मस्त पावसाळा आणि
प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना
मसाल्याची पद्धत वेगळी आहे.
Ekdum bhari
इथे हे घरचे मासे मिळत
असले हे धागे पहाणे म्हणजे
शेम हिअर!!! हपिसात बसून अस्ले
In reply to असले हे धागे पहाणे म्हणजे by मालोजीराव
+१
In reply to शेम हिअर!!! हपिसात बसून अस्ले by बॅटमॅन
रत्नागिरी ट्रीप सार्थकी लागली !
अनन्न्या ताई रत्नागिरी ट्रिप
In reply to रत्नागिरी ट्रीप सार्थकी लागली ! by अनन्न्या
खूपच छान फोटो...
प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना
तोंडाला पाणी आणि हळहळ !......
मस्तच !!
हळहळ...मासा साथि....
बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आता
सही...
आज हिला करायलाच सांगतो....:)
छान फोटो. सोपी पाककृती!