उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो. कॅमेरा साधारण तिच्याच पातळीला आणला आणि तिचा विचार बदलायच्या आत किरण साधला नि कळ दाबली.
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10668
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वसाक्ष
झकास फोटो
आवडली
धन्यवाद
मी पण एका
झुपकेदार शेपूट उभारुन
In reply to मी पण एका by घाटावरचे भट
छान फोटो
खारीचा फोटो छान आहे साक्षी!
वा
सुरेख आलाय
सर्वसाक्षी,
ही आमची खारुताई
अरे वा!
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदनसायबा
In reply to मस्त by नंदन
+१
मीही
साक्षीजी
एक छोटी खारुताई...