कालचा क्रिकेटचा सामना पहायचा राहिला , त्याच्या हायलाईट पाहण्याआधी चेहरा पुस्तकाच्या भिंतींवर भारतीय विजयाची बातमी वाचली , वृत्त पत्रात सविस्तर वाचले आणि अपेक्षाभंग झाला ,
भारत जिंकला पण क्रिकेट हरले
पाटा निर्जीव खेळपट्टी वर फलंदाजांनी गोलंदाजांचे वस्त्र हरण केले , मला नख काढलेल्या वाघाची व दात काढलेल्या नागाची आठवण झाली.
क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या नादात भारतीय उपखंडात
अश्या निर्जीव व सदोष खेळपट्ट्या बनवल्या जाऊ लागल्या ,
व खेळाची रया केली , समतोल खेळ पाहायला मिळेनासा झाला , वाईट एकाच गोष्टीचे वाटते , एकेकाळी राहुल ,
सचिन , सौरभ , व स्टीव , मार्क , ह्या सारख्या खेळाडूंनी
समतोल पिचवर टिचून धावा काढल्या व त्यांचे विक्रम
आजकालच्या खेळाडू विशेष मेहनत न घेता मोडणार ,
आणि चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी मिळाली तर रेशन ची रांग लावणार
हे बरोबर नाही ,
मागच्या जन्माचे पाप म्हणून ह्या जन्मी गोलंदाज झालो असे वाटण्याची वेळ खेळाडूंवर येऊ नये असे वाटते
अश्या पिचवर चिडून इम्रान ने चेंडू कुरतडणे सुरु केले
निदान खेळत गोलंदाजाला अनकुल असे बदल करणे गरजेचे आहे.
८० च्या दशकात १८० तर ९०च्य दशकात २३० धावा एक आव्हान म्हणून प्रतिस्पर्ध्याला वाटायच्या
२००० साली हेच आव्हान २७५ पर्यंत पोहोचले व गेल्या काही वर्षात हेच आव्हान ३०० ते साडे तीनशे असे झाले
इतक्या दशकात क्रिकेट मध्ये गोलंदाजाचे हे अवमूल्यन आपल्या रुपयाच्या जोडीने झाले,
पूर्वीचे गोलंदाज सरस होते की आजकालचे फलंदाज सरस आहेत हेच कळेनासे झाले आहे .
अजून काही वर्षात ४०० धावा फळ्यावर लागल्या की आव्हान शाबूत आहे असे म्हणण्याची नौबत येईल ,पण क्रिकेटची अब्रू शाबूत आहे का
वाचने
17404
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
याला आणखी एक फॅक्टर
चौकटराजा
+१
In reply to चौकटराजा by निनाद मुक्काम …
+२
In reply to +१ by मालोजीराव
शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा
In reply to +१ by मालोजीराव
+१.
In reply to शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा by टवाळ कार्टा
शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा
In reply to शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा by टवाळ कार्टा
"जवागल म्हञ्जे गरीबाञ्चा ****
In reply to शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा by मालोजीराव
२००३ च्या वर्ल्ड कप...
In reply to "जवागल म्हञ्जे गरीबाञ्चा **** by बॅटमॅन
तो अपवाद होता
In reply to २००३ च्या वर्ल्ड कप... by जिन्क्स
बदल फलंदाजांच्या सोयीचे आहेत
In reply to चौकटराजा by निनाद मुक्काम …
अहो त्या गोलंदाजाना धावा
लेखनाच्या भावनेशी सहमत
सहमत
क्रिकेट....
सहमत....
+१००
In reply to सहमत.... by नानबा
+१११११
In reply to +१०० by कोमल
प्रथम राव पटले नाही.
In reply to सहमत.... by नानबा
कबूल..
In reply to प्रथम राव पटले नाही. by सुबोध खरे
मुद्दा खेळपट्ट्यांचा आहे.
In reply to कबूल.. by नानबा
क्रिकेट बदललयं.. पण हरलं?
प्लस
In reply to क्रिकेट बदललयं.. पण हरलं? by बाळ सप्रे
क्रिकेट बदललयं.......
In reply to क्रिकेट बदललयं.. पण हरलं? by बाळ सप्रे
याउलट
+१ ==> टीम वर्कचे उत्तम उदाहरण....
In reply to याउलट by चौकटराजा
जिंकलं तरी चूकच आणि हरलं तर
चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी
चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी मिळाली तर रेशन ची रांग लावणारमागच्या जन्माचे पाप म्हणून ह्या जन्मी गोलंदाज झालो असे वाटण्याची वेळ खेळाडूंवर येऊ नये असे वाटतेलेखनाची अफलातून गोलंदाजी आणि फलंदाजी करून तुम्ही ह्या धाग्याची मॅच प्रेक्षणिय..आपलं... वाचनिय बनवली आहे ;) तुमचा उद्वेग समजण्यासारखा आहे. पण: १. व्यापारी तत्वावर चालणारे (भारतात क्रिकेट, युरोपात फूटबॉल तर अमेरिकेत बास्केट्बॉल-अमेरिकन फूटबॉल-बेसबॉल) सगळे "लोकप्रिय" खेळ चालवणार्यां संघटना जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी त्या खेळांची लोकप्रियता टिकवून ठेवण्याच्या मागे असतात. त्यामुळे जशी लोकांची आवड बदलते तसे ते खेळाचे नियम / आयोजन (खेळपट्ट्यांची तयारी, सामन्यांच्या वेळा, शटकांची संख्या, इ.) बदलतात. लोकांना फलंदाजाने मारलेले जोरदार फटके कौशल्यपूर्ण गोलंदाजीपेक्षा जास्त आवडतात... कारण सर्वसाधारण प्रेक्षकाला खेळाच्या तांत्रिक गोष्टींपेक्षा चार-आठ तासांचे नेत्रसूख जास्त महत्वाचे वाटते. टेस्ट मॅचेस मागे पडण्याचे हेच कारण आहे... त्याही किती वर्षे तग धरतील याची शंका आहेच. यात आणि बॉलिवूड मध्ये फार फरक नाही: तिथेही कला आणि तांत्रिक दृष्ट्या उत्तम चित्रपट बॉक्स ऑफिसवर मार खातात तर जलद गतीचे उथळ पण मनोरंजक चित्रपट कोटींची शंभरी गाठतातच नाही का? २. सरकारी तत्वावर चालणारे खेळ कितीही लोकप्रिय आणि कितीही उत्तम खेळाडू असलेले असले तरीसुद्धा सरकारी जावई अधिकारी खेळापेक्षा स्वार्थाकडे जास्त लक्ष देऊन स्वतःचे भले आणि खेळाचे व खेळाडूंचे वाटोळे करतात असाच अनुभव आहे (उदा. भारतीय हॉकी, नेमबाजी, कुस्ती, इ) . त्यामुळे वाईट व अतिवाईट यात वाईट बरे असे म्हणण्याची परिस्थिती आहे. शिवाय जोपर्यंत लोक तिकीटे काढून असे वेगवान क्रिकेट बघताहेत किंवा पैसे भरून टिव्हीवर खेळ बघत आहेत आणि म्हणूनच व्यापार जोरात चालू आहे तोपर्यंत क्रिकेट्तंत्राच्या चाहत्यांना बरे दिवस नाहीत. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये पैसे नसले तर केवळ प्रेम म्हणून त्यात करियर करणारे चांगले खेळाडू येण्याचे दिवस गेले असेच खेदाने नमूद करावेसे वाटते. "जसा प्रेक्षक तसा खेळ" हेच अंतिम सत्य ! :)+ १२३
In reply to चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी by डॉ सुहास म्हात्रे
पॉम पॉम
लै भारी!
In reply to पॉम पॉम by रमताराम
बाकी सगळा जाऊदे , पण काल एकही
लॉर्डस वरची ती मॅच जरा वेगळी होती...
In reply to बाकी सगळा जाऊदे , पण काल एकही by अतुलनियगायत्रि
एक नियम तर अगदी डोक्यात जातो
तुम्ही लोकांनी जुन्या tests
लेखाशी बहुतांश सहमत. बहुतेक
कालाय तस्मै नमः
आवडत नसेल तर...
+१११११११
In reply to आवडत नसेल तर... by नावातकायआहे
क्रिकेटच्या धाग्यात पुण्याचा
In reply to आवडत नसेल तर... by नावातकायआहे
वाट चुकली असावी..
In reply to क्रिकेटच्या धाग्यात पुण्याचा by विजुभाऊ
:-)
In reply to वाट चुकली असावी.. by कोमल
कोहली (सारख्यां) वर अन्याय
बदल होणारच.. क्रिकेट हरले म्हणणे पटत नाही!
याला
In reply to बदल होणारच.. क्रिकेट हरले म्हणणे पटत नाही! by उपास
एक शंका आहे राव ?
+१
In reply to एक शंका आहे राव ? by बाबा पाटील
पाटा खेळपट्टी ही भारतात
In reply to एक शंका आहे राव ? by बाबा पाटील
पाटा निर्जीव खेळपट्टी वर
पाटा खेळपट्टी वर विनासायास
कुठचाही आकडा तपासून न बघता
>>> ८० च्या दशकात १८० तर
श्री गुरुजी ह्यांच्याशी सहमत
In reply to >>> ८० च्या दशकात १८० तर by श्रीगुरुजी
हे पहा
कालचं फेसबुक वरचं एक स्टेटस.
बापरे म्हणजे लोक अजूनही
इंशात शर्मा..
उपास जी तुमच्या भावनेशी सहमत
In reply to इंशात शर्मा.. by उपास
बोलर बंड करतील!
In reply to उपास जी तुमच्या भावनेशी सहमत by निनाद मुक्काम …
परवाच्या सामन्यात त्यांनी ३ ०
In reply to बोलर बंड करतील! by निनाद मुक्काम …
ह्या सामन्याच्या आधी तीनशेचा
In reply to परवाच्या सामन्यात त्यांनी ३ ० by सुबोध खरे
नो दादा; नो क्रिकेट
हं..
उपासजी
In reply to हं.. by उपास
निनादराव आज परत तुमच म्हणने खर ठरल.
काल पुन्हा एकदा भारत जिंकला
+१०००
In reply to काल पुन्हा एकदा भारत जिंकला by श्रीगुरुजी
गोलंदाज..
आता ‘बोलिंग मशिन’च बसवा! , महेंद्रसिंग धोनीने