पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात. कोल्हापुरात रंकाळा , भवानी मंडप , जुना राजवाडा , शालीनी पॅलेस , कनेरी मठ अशी ठीकाणे दाखवता येतात.
पुण्यात अशी कोणती स्थळे दाखवावीत असा विचार केला तर शनिवार वाडा /पर्वती या पेक्षा पुढे मजल मारता येत नाही.मात्र तेथे गाईड वगैरे उपलब्ध नसतो
पुण्यात भटकंतीला दोन तीन दिवस आलेल्या पाहुण्याना कोणती ठिकाणे दाखवावीत हा प्रश्न पडतो.
शनिवार वाडा , पर्वती ,जंगली महाराज मठ , ओशो पार्क या व्यतीरीक्त ठीकाणांची माहिती मिळाल्यास पुण्यात रहाणार्या न रहाणार्या मिपाकरांसाठी एक चांगली सोय होईल.
कृपया जाणकारानी माहिती द्यावी.
वाचने
43115
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंहों भेंट द्यायच्ये ती
In reply to व्याक्रणाचे शिक्रण by पैसा
कैतरीच काय!
In reply to आंहों भेंट द्यायच्ये ती by बॅटमॅन
अहो प्रत्येक शास्त्र हे एक्या
In reply to कैतरीच काय! by पैसा
-
आयला
धावर पुज्ये शंबर, पयला माजा
कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती
In reply to धावर पुज्ये शंबर, पयला माजा by धन्या
BAT MAN
In reply to कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती by बॅटमॅन
कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती
In reply to कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती by बॅटमॅन
कॅटवुमनचा उखाणा!
In reply to कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती by प्रचेतस
हाहाहाहा =))
In reply to कोनाड्यात उभी करां पसरुनी, ती by प्रचेतस
ब्याटमना.
नाडीवृत्तात अंमळ सुधारणा
In reply to ब्याटमना. by विजुभाऊ
ह्हूह्हूह्हू... !
In reply to नाडीवृत्तात अंमळ सुधारणा by बॅटमॅन
चायला...
आगाखान पेलेस , येरवडा जेल
'दणकट पायजमा
शालगर होजियरी. अजूनही आहे ते
In reply to 'दणकट पायजमा by विजुभाऊ
पुणे
राम देवरा कोण? मुरली देवरा
In reply to पुणे by ताल लय
या पुण्याला!!!तुमचे स्वागत आहे
अमृततुल चहा घायला मात्र विसरू
अनि त्य चहल अमृततुल म्हनने
In reply to अमृततुल चहा घायला मात्र विसरू by विजुभाऊ
झालंच तर त्या टीचभर लांबीच्या
In reply to अमृततुल चहा घायला मात्र विसरू by विजुभाऊ
ब्याट्या जागा झाला वाट्टे.