✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)

व
विजुभाऊ यांनी
Fri, 09/19/2008 - 09:13  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५)

  • ‹ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४)
  • Up
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11638 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Fri, 09/19/2008 - 11:17 नवीन

विश्लेषण..

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|'
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/19/2008 - 11:31 नवीन

>>ह्या

>>ह्या सर्वाचे सार एका वाक्यात आहे. 'प्यार आ गया गधी पर, तो परी क्या चीझ है|' बरोबर बोलतात, तो परी क्या चीझ है, प्यार आ गया गधी पर तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
इ
इनोबा म्हणे Fri, 09/19/2008 - 11:31 नवीन

+१

प्रेम भावनेचे विश्लेषण बरेच तपशीलात केले आहे. खरंही आहे ते. हेच म्हणतो विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रामदास Fri, 09/19/2008 - 11:25 नवीन

विजूभाऊ

आता कसं बरं वाटतंय. काल मधुशालेची नशा पुरली, आज प्रेमाची. चला आज प्रेमाचे धडे गिरवू या. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Fri, 09/19/2008 - 11:32 नवीन

आखें सूखी

आखें सूखी और पलके बंद आप ऐसे खामोषी से ही सारी बाते कह देती हो. आपकी अदाओं से; काय छान लिहीलय.... विजूभाऊ तुमच्या लेखनाचा आपण तर फ्यान झालोय.... आणि हे तर मस्तच... हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है - (विजूभाऊच्या कवितांचा फ्यान) डोम ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 09/19/2008 - 11:47 नवीन

विजुभाऊ तुम्ही खुप लोकांना रडवताय....

वाचलं विजुभाऊ तुम्ही खुप लोकांना रडवताय.... इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है हे अप्रतिम (निशःब्द) गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 09/19/2008 - 11:55 नवीन

विजुभाउ......

विजुभाउ...... खरोखर्च्.....सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असावे लागते... तरच सर्व जग सुन्दर दिसते.... आणि शेवटी खर्‍या बुद्धीमत्तेचे तेज, हेच खरे सौंदर्य असते..... विजुभाय..... या जन्मात तुमची बरोबरी कोणी करणं.... केवळ अशक्य आहे!!! :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 09/19/2008 - 14:22 नवीन

क्या ये है तेरी मुमताज़ ... (हाय्यssss !!)

"क्या ये है तेरी मुमताज़; जिसके लिये तू इतना पागल हो गया है? " हाय्यssss !! मैने जोरसे चीखना चाहा फ़ूट्फ़ूट कर आवाजे लागायी लाखोंसे पूछा भी के वक्त का ठहरना मेरे साथ ही क्यूं ? मिळाले कधी उत्तर ? इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. काय लिहलय विजुभाउ सातारवी !! क्लास्स !!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 09/19/2008 - 14:34 नवीन

सह्ही...

तुम्हारे जाने के बाद आईने मे खुदही को अनजान पाया. ...क्या बात है.. छान लिहिलं आहे तुम्ही खूप
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/19/2008 - 14:42 नवीन

भाउ, प्रेम

भाउ, प्रेम कसे करावे याचे क्लासेस सुरु करा. लवगुरु विजुभाउ सारखे ह. घ्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 09/19/2008 - 14:40 नवीन

मस्त!

विजुभाऊ, कविता आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही झकास!
हेच म्हणते. छानच लिहिलंय विजुभाऊ! Image removed. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 09/19/2008 - 15:11 नवीन

असेच म्हणतो ...

कविता, भावना आणि त्यांचे विश्लेषण डायरेक्ट +++१ मस्त लिहलयं .... असेच "णॉणस्टॉप" लिहीत रहा .... छोटा डॉन * पालथा पडलेला पिरॅमीड सरळ करताना डोक्याला शॉट्ट लागतो * *तुमच्याकडे " आलं लसुण " नसतील तर तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाट-लाटाण्यावर लाटले व नंतर मिक्सरमध्ये भरडाले तरीही चालतील * [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
र
राघव Fri, 09/19/2008 - 15:24 नवीन

जियो.. खूप

जियो.. खूप सुंदर! हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है वाहवा.. खूप हळवा सूर. माझ्या एका मैत्रिणीने लिहिलेल्या ४ ओळी आठवतात - आता तुझ्या आठवणींना झरु द्यायचे असते.. पाण्याकडे पाहतांना पाण्याला वाट करून द्यायची असते.. तू अचानक येशील अशी कल्पना करायची असते.. ..नकळत वळून पहायची मनाला सवय झाली असते!! (हळवा)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 09/19/2008 - 16:10 नवीन

आखों से

आखों से बहते आसूओं को हमने तुम्हारी उस खिलखिलाती हसी की यादों से थामा हैं क्या बात है ~~~~~ अप्रतीम वर्णन ... प्रत्येक भावनेच. .. .. .. .. (किसी नजर को तेरा इन्तजार आज भी है !!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/20/2008 - 17:11 नवीन

व्वा !!!

इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है क्या बात है !!! प्रेमातले बारकावे, शब्दबद्ध केलेले सौंदर्य......ओहो, क्या कहने.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 09/20/2008 - 18:06 नवीन

छान

इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है मस्तच. :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 14:46 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मित्रानो तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/22/2008 - 17:13 नवीन

छानच

छानच लिहिलंय विजुभाऊ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 09/22/2008 - 17:42 नवीन

विजुभाऊ,

कविता अप्रतिम झाल्या आहेत..:) प्रेमातील भावानांचे विस्तारीत कथन पण छान झाले आहे..:) इन दिनो आप कुछ अलगसे लगते हों डर लगता हैं नजरे मिलाने से भी लब्जों का सहारा अब नही ले सकता. हमने कुछ सपने मिलके देखे थे. कैसे बयॊ करु नजरों से; के उन सपनों को; आखों की नमी बहां ले गयी है सही ओळी आहेत... बाकी काही म्हणा सौंदर्य पहाणाराच्या नजरेत असते हेच खरे..:) अवांतरःतुझे हसणे मला चेहे-यावर पडणा-या पावसाच्या सरी सारखे वाटायचे. हे एकदम काय वाटले असेल हे जाणले असेलच....:) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
प
पारिजातक Mon, 09/22/2008 - 18:25 नवीन

आस लिहायला

आस लिहायला अनुभव येन जरूरी असत काहो विजुभावु ? तस् नसेल तर तुमच्या प्रतिभा शक्तिला आमचा सलाम !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा