साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, मैदा, तळण्यासाठी तेल.
कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे. ओवा थोडा बारीक करून घ्यावा. आणि तयार पाण्यात मिसळावा. पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा मिसळावा. गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत. तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात.
वाचने
11828
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.
थंड सरबत आणि ह्या पदार्था बरोबर???????
In reply to मस्तच. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मस्तू!!
मस्त ! (कडबोळी प्रेमी)
छान...!
मस्तच ग तायडे.
छान
मस्तच!
मस्तच्च!
"सीतेला रावणाने पळवली आणि
हाहाहा!
In reply to "सीतेला रावणाने पळवली आणि by सूड
=))
In reply to "सीतेला रावणाने पळवली आणि by सूड
ही...ही....
In reply to "सीतेला रावणाने पळवली आणि by सूड
अश्या झटपट झाल्या..
तेल आणि पाणी एकत्र उकळावे?
नाही उडत. कारण आपण तेल गरम
In reply to तेल आणि पाणी एकत्र उकळावे? by परिंदा
पाण्याचे प्रमाण जास्त असेल.
छा बरोबर खायला लै भारी लागतील
गलत... बिलकूल गलत,,,,,
In reply to छा बरोबर खायला लै भारी लागतील by अत्रुप्त आत्मा
कुणा शंकर आवडे देउळा रावळिही
In reply to गलत... बिलकूल गलत,,,,, by मुक्त विहारि
+१
In reply to छा बरोबर खायला लै भारी लागतील by अत्रुप्त आत्मा
छान दिसतायेत...
गिल्ल्लत
सोडा राव! चविला छान लागले ना
In reply to गिल्ल्लत by रमेश आठवले
चटपटीत गोड कसे?
In reply to गिल्ल्लत by रमेश आठवले