आपले केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री थॉमस यांनी अन्नसुरक्षा बिलाचा गोषवारा असलेली एक पुस्तिका नुकतीच व्हेटीकन मध्ये जावून पोपच्या पायावर घालून आणली म्हणे.
याला आपली हरकत असायचे कारण नाही. आपणही दिवाळीला हिशोबाच्या वह्या भवानीला दावून आणतोच कि ! क्याथोलीकांची श्रद्धास्थाने व्यक्तीस्वरुपातही आहेत एवढेच.
म्हणून फक्त हे सरकारी प्रेस रिलीज मध्ये सापडते, माध्यमांमध्ये नाही. याची बातमी व्हायचे कारणही नाही, मान्य.
http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=99965
गोची तेव्हा होते जेव्हा आपण याच घटना एखाद्या मंत्र्याच्या आणि शंकराचार्यांच्या बाबतीत घडल्या अशी कल्पना करून ब्रेकिंग न्यूज चे मथळे विज्युअलाइज करायला लागतो…
आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव सापेक्ष असतो का किंवा का असतो ?
अन्नसुरक्षा बिल हे सोनियांचे स्वप्न असायचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर कदाचित या घटनेतून मिळू शकेल का ?
(बालबुद्धी- इष्टु)
वाचने
19552
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला एक वाटते की
आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव
पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे
अरेरेरे...धर्मगुरूच्या
In reply to पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे by ग्रेटथिन्कर
पोप धर्मगुरू आहेत आणी ते
In reply to पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे by ग्रेटथिन्कर
अस्मितेची खोली
In reply to पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे by ग्रेटथिन्कर
प्रसाद खाल्ला नाही म्हणून
विचारजंतांना विरोध करतो
In reply to प्रसाद खाल्ला नाही म्हणून by ग्रेटथिन्कर
डोळे अन मेंदू उघडा ठेवा
In reply to विचारजंतांना विरोध करतो by बॅटमॅन
डोळे अन मेंदू उघडा ठेवाग्रेट थिंकींग ला या दोन्हीची (किंवा इतर काहीची) अजिबात गरज नाही असा काहींचा समज असल्याचा माझा समज होत चाललाय ;)हा हा हा, अगदी खरेय. हे
In reply to डोळे अन मेंदू उघडा ठेवा by डॉ सुहास म्हात्रे
ओ ग्रेटथिंकर (?) उगा डोक्यावर
??
दशलक्ष रुपयांचा प्रश्न!!!!
In reply to ?? by पैसा
+१११
In reply to दशलक्ष रुपयांचा प्रश्न!!!! by बॅटमॅन
+१११
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
पोप 'वैश्विक नसतो' असं
In reply to ?? by पैसा
कैतरीच कै?
In reply to पोप 'वैश्विक नसतो' असं by प्यारे१
ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप
In reply to कैतरीच कै? by पैसा
घ्या!
In reply to ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप by प्यारे१
ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप
In reply to ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप by प्यारे१
ई
In reply to कैतरीच कै? by पैसा
आपण नाय ब्वॉ
In reply to ई by इरसाल
लिंकमध्ये जे वाचलं..
In reply to ?? by पैसा
.
का हो
In reply to . by उद्दाम
.
In reply to का हो by अनिरुद्ध प
काहितरीच काय
In reply to . by उद्दाम
.
In reply to काहितरीच काय by अनिरुद्ध प
देशाबाहेरच्या नागरिकाला असे
In reply to . by उद्दाम
.
In reply to देशाबाहेरच्या नागरिकाला असे by बॅटमॅन
पोप महाराज
In reply to . by उद्दाम
कमीत कमी इटलीचे संविधान /
In reply to पोप महाराज by आनन्दा
अगदी अगदी!
In reply to कमीत कमी इटलीचे संविधान / by डॉ सुहास म्हात्रे
पूर्ण सहमत
In reply to कमीत कमी इटलीचे संविधान / by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to पूर्ण सहमत by बॅटमॅन
तसे तुमचे विचार बर्याचदा पटत नाहीत... पण...
In reply to . by उद्दाम
पण इथे प्रत्येकजण जणू अख्खा
In reply to . by उद्दाम
+ १
In reply to पण इथे प्रत्येकजण जणू अख्खा by बॅटमॅन
म्हाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने इठोबाला साकडं घातलेलं चालतं
In reply to . by उद्दाम
विठोबा आणि मुख्यमंत्री
In reply to म्हाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने इठोबाला साकडं घातलेलं चालतं by अनिरुद्ध प
देणार्याचं जातं आणि
In reply to विठोबा आणि मुख्यमंत्री by ग्रेटथिन्कर
कुठल्या काळात
In reply to विठोबा आणि मुख्यमंत्री by ग्रेटथिन्कर
मग के व्ही थॉमसने पोप थ्रु
In reply to कुठल्या काळात by अनिरुद्ध प
का
In reply to मग के व्ही थॉमसने पोप थ्रु by ग्रेटथिन्कर
एक इल्लॉजीकल वचन लपवायला
In reply to मग के व्ही थॉमसने पोप थ्रु by ग्रेटथिन्कर
Prof. K.V.Thomas, Minister
In reply to पोप महाराज by आनन्दा
बरं
In reply to Prof. K.V.Thomas, Minister by उद्दाम
उद्या सांगाल कि मनमोहन सिंग
In reply to बरं by पैसा
ख्रिस्ती नसल्याबद्दल हळहळ
In reply to उद्या सांगाल कि मनमोहन सिंग by ग्रेटथिन्कर
हसून मेले!
In reply to उद्या सांगाल कि मनमोहन सिंग by ग्रेटथिन्कर
दीली आणि पोपचे मार्गदर्शन घेतले तर कुठे बिघडले?
In reply to उद्या सांगाल कि मनमोहन सिंग by ग्रेटथिन्कर
ख्रिस्ति धर्म जगाला शांती
In reply to उद्या सांगाल कि मनमोहन सिंग by ग्रेटथिन्कर
एक तर तुम्ही अजिबात त्या
In reply to उद्या सांगाल कि मनमोहन सिंग by ग्रेटथिन्कर
अहो
In reply to एक तर तुम्ही अजिबात त्या by पिलीयन रायडर
काहितरी सिरीयस लोचा आहे
In reply to एक तर तुम्ही अजिबात त्या by पिलीयन रायडर
काहितरी सिरीयस लोचा आहे तुमच्या डोक्यात...तुम्हाला या सगळ्या भानगडीतली मेख कळली आहे असे आम्ही जाहीर करत आहोत +Dकाही जणांना त्यांच्याच
In reply to बरं by पैसा
दुसर्यावर टीका करायच्ञा आधी
In reply to . by उद्दाम
बिल गेटने किंवा अजून कोणी
In reply to . by उद्दाम
बरोब्बर.
In reply to . by उद्दाम
लेखाच्या खालची सही आवडली
:D गुड वन
In reply to लेखाच्या खालची सही आवडली by नितिन थत्ते
कोण पोप ?
हे भगवान.....
In reply to कोण पोप ? by मदनबाण
अहो
In reply to हे भगवान..... by मुक्त विहारि
मी ग्रेट थिन्कर, उद्दाम आणि
धन्यवाद
आयला ... इतक्या लवकर धन्यवाद...
In reply to धन्यवाद by ग्रेटथिन्कर
राईचा पर्वत
सहमत.
In reply to राईचा पर्वत by सुनील
तेच तर मी म्हटले.
In reply to राईचा पर्वत by सुनील
+ १
In reply to राईचा पर्वत by सुनील
थोडेसे अजुन स्पष्टीकरण
In reply to राईचा पर्वत by सुनील
इत्यलम
In reply to थोडेसे अजुन स्पष्टीकरण by इष्टुर फाकडा
आपल्या दोघांनाही चकवा लागलेला
In reply to इत्यलम by सुनील
नॉनइश्युवरुन लोकांमध्ये
मुद्द्याकडे येताना,
In reply to नॉनइश्युवरुन लोकांमध्ये by ग्रेटथिन्कर
@ इ.फा.
In reply to मुद्द्याकडे येताना, by इष्टुर फाकडा
मुख्य मुद्दा -लोकांना अन्न
In reply to मुद्द्याकडे येताना, by इष्टुर फाकडा
अरे व्वा!!!!!
In reply to मुख्य मुद्दा -लोकांना अन्न by ग्रेटथिन्कर
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद
In reply to नॉनइश्युवरुन लोकांमध्ये by ग्रेटथिन्कर
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाहीहे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्या गलथान साठवणूकीने होणार्या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे. जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा.पोपच्या नावाने चुना लावत बसायचे...प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.) * :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.उत्तम प्रतिसाद
In reply to लोकांना अन्न मिळेल याचा आनंद by डॉ सुहास म्हात्रे
"अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना
In reply to उत्तम प्रतिसाद by पैसा
त्याहून वाईट!
In reply to "अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना by मुक्त विहारि
असो...
In reply to त्याहून वाईट! by पैसा