मित्रानो,
या वर्षी जाने.२०१४ ला मी वैष्णोदेवी काश्मीर, वाघा बोर्डर, ताज महल इकडे जायचे ठरवत करीत आहे. वेग वेगळ्याtours कंपनी मध्ये चौकशी करत आहे पण tours च्या किमतीमध्ये बरीच तफावत आढळली. मी इथेउन फोनेवरून काश्मिरच्याच एका Aalaa Tours Travels शी व्यव्याहार करीत आहे.
या आधी कोणी अशा tours ला जावून आलेले असतील तर त्यांना विनंती कि मला योग्य माहिती द्यावी.
दुसरे असे के इतक्या लांब आपण जातो आणि आजूबाजूची काही ठिकाणे/ स्थळे माहित नसल्यामुळे बघायची राहून जातात. जसे कि कटराला गेल्यावर वैशानोदेवी बरोबरच काही tours वाले जवळच्या शिवखोरीला या गुहेला नेत नाहीत, लोकांना ते माहित नसते आणि tours वाले पण व्यवस्थित सांगत नाहीत. असे होवू नाय म्हणून मी खाली काही स्थळांची माहिती देतोय जर तिथे आजूबाजूला पाहण्याचे काही अजून प्रेक्षणीय स्थळे असतील तर सुचववि. Day १ (Jammu – Katra:- वैश्णोदेवी- शिवखोरी गुहा) Day 2 (Katra – Srinagar) निशांतबाग,शालीमारबाग, चष्मशाहीबाग,हुझरत बाल सुफी स्थान, वस्ती हाउस बोट मध्ये Day 3 श्रीनगर :- दाल लेक मध्ये शिकारा Ride, नेहरू पार्क,Open Lake,Kubatar Khana, The floating garden and old city Visit . Day 4 (Srinagar– Sonmarg), Day 5 (Srinagar – Gulmarg), Day 6 (Srinagar – Pahalgam), Day 7 (Pahalgam to Amritsar) sight seeing Day 8 (Amritsar – Agra)Golden Temple Wagha Border, जालियान वाला बाग Day 9: Agra:- Taj Mahal, Day 10: Delhi :- लोटस temple , india gate , red fort आता या package करिता २६००० प्रत्येकी असा एक tour वाला सागतोय तर एक जण without आग्रा ताज महाल १५००० प्रत्येकी सांगतोय मी प्रथम जात असल्याने मला समजत नाही मी काय करावे इथे मुंबईत बसून मी booking केली तर ते ३०% online payment करायला सांगतात पण त्यांच्या वर जास्त करून दिल्लीवाल्यांवर कसा विश्वास ठेवायचा. कोणी जाणकार मार्गदर्शन करतील काय?
वाचने
7949
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावधान
धकाधक होईल
हुम्म्म
कशाला जानेवारीत जाता ?
वैष्णो देवी करायलाच दोन दिवस
धन्यवाद विजुभाऊ !
In reply to वैष्णो देवी करायलाच दोन दिवस by विजुभाऊ
बिन्धास्त जा. मात्र मुलगा
प्रवास
योग्य आणि उपयुक्त प्रतिसाद .
नमस्कार
सर्व ठिकाणांची नावे ऐकून असे
नवी दिल्ली ,पहाडगंज
जानेवारी मध्ये थंडी खूप असेल.
चित्रगुप्त, पक्या, कंजूस, दिपक, विजुभाऊ,
मिसळपावलाहि अशा स्नेह्यांची गाठ घालून दिल्याबद्दल धन्यवाद !
अनुभवाचे बोल