राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
कृपया हे वाचा!
वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. :)
माझ्या मनातले विचार -
१) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! :)
२) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं! :)
येऊ द्यात आपलेही विचार... :)
आपला,
(थापाड्या ऋषी!) तात्या.
वाचने
32280
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node/3577
"ऋषी आणि
"ऋषी आणि
In reply to "ऋषी आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
थापाड्या ऋषी, व्रात्य ऋषी
In reply to "ऋषी आणि by विसोबा खेचर
थोड्यावेळ
In reply to थापाड्या ऋषी, व्रात्य ऋषी by प्रियाली
मलाही
In reply to "ऋषी आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी आजवर
In reply to मलाही by भाग्यश्री
अरूण रंग
In reply to मी आजवर by ३_१४ विक्षिप्त अदिती
एका
In reply to अरूण रंग by भाग्यश्री
हेहे.. ही
In reply to एका by विसोबा खेचर
ही घ्या संस्कृत ऋचा
In reply to एका by विसोबा खेचर
विजुभाऊ
In reply to ही घ्या संस्कृत ऋचा by विजुभाऊ
मस्तः..
In reply to ही घ्या संस्कृत ऋचा by विजुभाऊ
एक कूटऋचा
In reply to मस्तः.. by प्रभाकर पेठकर
टोपी
In reply to ही घ्या संस्कृत ऋचा by विजुभाऊ
मी
In reply to अरूण रंग by भाग्यश्री
पट्टेरी म्हणा हो..
In reply to मी आजवर by ३_१४ विक्षिप्त अदिती
बिचार्या
In reply to पट्टेरी म्हणा हो.. by सर्वसाक्षी
पोक
In reply to मलाही by भाग्यश्री
मिपा ते उपक्रम
गूढ आणि गहन
काळजी नको
In reply to गूढ आणि गहन by प्रियाली
अहो, काळजी काय नको
In reply to काळजी नको by भास्कर केन्डे
बघतो
In reply to गूढ आणि गहन by प्रियाली
दुर्बोध
मूळातच
In reply to दुर्बोध by मुक्तसुनीत
ती ऋचा
In reply to मूळातच by विसोबा खेचर
मास्तुरे, अहो काय कामाला लावताय!?
In reply to ती ऋचा by भडकमकर मास्तर
निव्वळ..
वरेरकर आणि अत्रे...
:)
In reply to वरेरकर आणि अत्रे... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मला वाटते
फाटल्याने
In reply to मला वाटते by चंबा मुतनाळ
काऊ-चिऊ सारखी लांडगोबाची कथा
धन्याशेठच
In reply to काऊ-चिऊ सारखी लांडगोबाची कथा by धनंजय
फु. ट. लो.
In reply to धन्याशेठच by विसोबा खेचर
मी आणि लांडगा???
कठीण आहे .
संस्कृत.
सहमत भौ ....
In reply to संस्कृत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला काही
मला कळलेला अर्थ --
म्हणून असे
In reply to मला कळलेला अर्थ -- by मनीषा
गूढ ...
अवांतर - राम गोपाल वर्मा की रामसे बंधू
'फूंक' सारखे
In reply to अवांतर - राम गोपाल वर्मा की रामसे बंधू by सुनील
'रामगड के
In reply to 'फूंक' सारखे by मनीषा
फूंकबद्दल माझी प्रतिक्रिया इथे वाचा
In reply to अवांतर - राम गोपाल वर्मा की रामसे बंधू by सुनील
सुतार
आणखी एक प्रश्न!
In reply to सुतार by विनायक प्रभू
अदिती,
In reply to आणखी एक प्रश्न! by ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग, सुत
In reply to अदिती, by चतुरंग
मूळातच
हम्म
हा धागा
त्या व्यक्तिगत शेर्यांना
In reply to हा धागा by विसोबा खेचर
शेरोपनिषद