Skip to main content

फ्लावरच्या करंज्या

लेखक kalpana joshi यांनी शुक्रवार, 04/10/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लावरच्या करंज्या - अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी . घट्ट मळलेली कणिक . अर्धा किलो तेल . फ्लावरची वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून करंज्या करणे . व तळणे . गरम serve करणे .

वाचने 4698
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फोटो शिवाय फ्लावरच्या करंज्या समजून घेणे अवघड जात आहे. कृपया फोटो टाकावा. -दिलीप बिरुटे