कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते.
त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात.
डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती.
कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे.
भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे.
नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा.
एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते.
इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती.
काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे.
सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल.
एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.
वाचने
57753
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
थोडी असहमती
In reply to . by आशु जोग
हायला..
आजपरेन्त या जुन्या पर्सन्गात "अश्लील्ता" कधी जाणवली ना बा... असेल असेल... अश्लील असेलपर्वाच माझ्यावर व माझ्या
आता एकमेकिंशी फक्त दोघीच
In reply to पर्वाच माझ्यावर व माझ्या by रेवती
फेसबुक
In reply to आता एकमेकिंशी फक्त दोघीच by बॅटमॅन
हम्म ते आहे, पण अंततोगत्वा हा
In reply to फेसबुक by क्लिंटन
पब्लिक फोरम
In reply to हम्म ते आहे, पण अंततोगत्वा हा by बॅटमॅन
असहमत
In reply to पब्लिक फोरम by क्लिंटन
फेसबुक
In reply to असहमत by बॅटमॅन
बरोबर, म्हणूनच "डिस्कशन फोरम
In reply to फेसबुक by क्लिंटन
...
In reply to पर्वाच माझ्यावर व माझ्या by रेवती
उधर हमारा घोडा अड्या थाघोडा अडा, नया घोडा था, इतने में आ गए सवार,. रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार। घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थीआपण मराठी लोक सुद्धा
कधीकधी नाही, जवळपास नेहमीच
In reply to आपण मराठी लोक सुद्धा by राही
मराठीत "ज़" आणि एकूणच
In reply to कधीकधी नाही, जवळपास नेहमीच by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to मराठीत "ज़" आणि एकूणच by बॅटमॅन
सहमत!
In reply to अगदी अगदी by राही
'य' च्या आधी द्वित्त करणे ही
In reply to कधीकधी नाही, जवळपास नेहमीच by बॅटमॅन
य' च्या आधी द्वित्त करणे ही
In reply to 'य' च्या आधी द्वित्त करणे ही by पिशी अबोली
तो लोकमान्य असा एक चुकीचा
In reply to य' च्या आधी द्वित्त करणे ही by बॅटमॅन
सहमत! मराठीला जोडाक्षरे
In reply to तो लोकमान्य असा एक चुकीचा by पिशी अबोली
वैताग
In reply to सहमत! मराठीला जोडाक्षरे by बॅटमॅन
निराघात आणि साघात यकारान्त
In reply to वैताग by पैसा
देवनागरी लिपीचा विकास गंडकी
In reply to निराघात आणि साघात यकारान्त by बॅटमॅन
पु ना ओकानंतर एक पि.शी.
In reply to देवनागरी लिपीचा विकास गंडकी by पिशी अबोली
पुण्याचा आणि पुण्याचा दूर दूर
In reply to वैताग by पैसा
व आणि ब एकच असल्याने
In reply to कधीकधी नाही, जवळपास नेहमीच by बॅटमॅन
स-श एक असल्याने.
In reply to व आणि ब एकच असल्याने by यसवायजी
अजून एक शेवटचे निरीक्षणः
In reply to आपण मराठी लोक सुद्धा by राही
तुलनेने मराठी मध्यममार्ग
In reply to अजून एक शेवटचे निरीक्षणः by बॅटमॅन
हाहा, ते आहेच म्हणा-मराठी
In reply to तुलनेने मराठी मध्यममार्ग by पिशी अबोली
व्यंजनाने शब्द संपवण्याला
In reply to तुलनेने मराठी मध्यममार्ग by पिशी अबोली
अरे ते श्व-डिलीशन बद्दल
In reply to व्यंजनाने शब्द संपवण्याला by मिहिर
तमिळमध्ये सापडतात बरेच
In reply to व्यंजनाने शब्द संपवण्याला by मिहिर
तमिऴमधल्या या अर्धमात्रक उ
In reply to तमिळमध्ये सापडतात बरेच by पिशी अबोली
व्यंजनान्त शब्दांमध्ये म,न,ळ
In reply to तमिऴमधल्या या अर्धमात्रक उ by बॅटमॅन
प्लोझिव्ह मालेतील व्यंजनान्त
In reply to व्यंजनान्त शब्दांमध्ये म,न,ळ by पिशी अबोली
केवढं ते व्याकरण ! एक शब्द
In reply to प्लोझिव्ह मालेतील व्यंजनान्त by बॅटमॅन
'अ' सुद्धा
In reply to व्यंजनाने शब्द संपवण्याला by मिहिर
'ये फार याप्पल' असं काहीसं साउदींडीयन.
ज्ञानेश्वर आठवले
माझी भिंत अन मी. काय अन कुठल्या भाषेत शेअर करायचे ते मी पाहीन. मला बोलणारे तुम्ही कोण?हे पूर्वी ठीक होतं. पण आता भिंत चालत जाते ना इतरांच्या अपडेट्स मधे !भिंत चालत जाते म्हणजे
In reply to ज्ञानेश्वर आठवले by आशु जोग
...
उत्तर भारतीय सिन्ह तर दक्षिण
In reply to ... by आशु जोग
...
In reply to उत्तर भारतीय सिन्ह तर दक्षिण by बॅटमॅन
...
अश्लील =)) =))
In reply to ... by आशु जोग
...
In reply to अश्लील =)) =)) by बॅटमॅन
चुम्मा वरून आठवले
In reply to ... by आशु जोग
सिंह
हिंदी वर्तमानपत्रांत ही नावे
In reply to सिंह by राही
सहमत.
In reply to हिंदी वर्तमानपत्रांत ही नावे by मिहिर
against
माझा एक अनुभव
पिशी अबोली व बॅटमॅन यांना विनंती
हेच अंड ग्ग ज्ज चूक