पब्लिक मेमरी शॉर्ट असते किंवा दुसर्या शब्दांत आपल्या देशात इतक्या सनसनाटी घटना घडतात की वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, नेते, समाज आणि खुद्द गुन्हा करणारी व्यक्ती यांना चघळण्यासाठी, रवंथ करण्यासाठी, पचवण्यासाठी दररोज नवनवा खुराक तयार होतो आणि जनता मागचे विसरून नव्या बातम्यांकडे लक्ष पुरवते.
आता सध्या जरा गडबडीत आहे.
"संध्या"काळी चांगली सविस्तर " सिरीअस व वात्रट" अशी दोन्हीही प्रकारची उत्तरे देतो ...
मजा येणार आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
Though hundred times bomb exploded in India not for single time guilty people get strict punishment
Though india has talent in every field.... several entertainment channels bought Pakistani talent in India who even do not respect Indian Anthem....
Though every day formers are doing sucide Indai's Aggriculture Minister concetrate on Cricket
आणि भारतात एवढं भाषावैविध्य आहे, मिपावर आपण मराठी भाषिक या झेंड्याखाली एकत्र आलोत, आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आणि तेवढीच रांगडीपण आहे तरी आपण सायबाच्या भासंत लिवता राव!
विंग्रजांणी आपड्यावर एवदे अत्याचार केले तडी आपन त्यांची भासा वापरतो हे काय आम्हाला पटट नाय ...
असो. णिवेदण शंपले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ह्या प्रश्नावरुन आमच्या एका मित्राने भुतमान पत्र असावे असे मत व्यक्त केले होते त्याचि आठवण झालि. त्या वर्तमान पत्रात कायम जुन्या घटनांचि माहिति असावि, पाठपुरावा आवश्यक असलेल्या गोष्टिंचा आढावा, ई. असावे. असावे
सर्व प्रश्न वाजवी!
आमच्यासारख्या सामान्य नागरीकाला मात्र मोटरवाहन कायदा कलम १८५ अंतर्गत अटक करून कायद्याचा बडगा दाखवायला पोलिस तत्पर असतात तीच तत्परता इतरत्र का दाखवत नाहीत हा एक प्रश्नच आहे!
असो...
तात्या.
आणि उत्तर कशाचेच नाही मिळत..
जनतेलाही वेळ आहे कुठे अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला. जो तो "जाऊदे.. मला काय त्याचं, मी माझं काम करतो" असे म्हणून शांत बसतो.
मीही तेच करते...
कालाय तस्मै नमः
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
सर्व प्रश्नांचे एकच उत्तर
भारी आहेत प्रश्न ...
फक्त भारतातच
आणि भारतात
सहमत आहे ...
भूतमान पत्र
आता सध्या
सर्व
मलाही
हा धागा ही
(विषय दिलेला नाही)
हा लेख
असे कित्येक हजार प्रश्न रोज पडतात..