Skip to main content

गणपती बाप्पा मोरया

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 18/09/2013 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
Bappa1 Bapp2 Bappa3 Bappa4 Bappa5 Bappa6 Bappa8 Bappa9 Bapp10 Bappa11 खरे तर ही चित्रे कलादालन विभागात असायला हवीत पण तिथे त्रुटी संदेश असल्यामुळे इथे देत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3033
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही...

In reply to by विकास

सहमत आहे. -दिलीप बिरुटॅ

मस्तं छायाचित्रं. फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?)

काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच.

आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात . पण … अ से … दिसत नाहीत मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर

मस्त. देखणा म्हणजे कसा? तर असा!