सध्या टिव्ही वर लालबागच्या राजाच्या सेवकांच्या मुजोरपणाचे चे चित्र दाखवताहेत ते खरच माणुसकीला काळिमा फासणारे आहे. ज्या पध्दतीने महिलांशी ते वागत आहेत ते अतिशय चीड आण्णारे आहे. इतका मुजोरपणा त्यांच्यात आला आहे की पोलिसानांही ते वाईट रीतीने वागवत आहेत. ह्या बाबत सरकार फारच बोटचेपे धोरण अवलंबित आहे. हे अजुनच चीड आणणारे आहे. १७ १८ तास देवासाठी रांगे उभे राहुन जर भक्तांच्या वाटेला अवहेलना येणार असेल तर खरच जगात पाप वाढत आहे हेच खर. महिलांना ज्या प्रकारे वाईट वागणुक देण्यात आली ते अतिशय खेदजनक व मनाला क्लेश देणार आहे. लालबागच्या राजाच्या सेवकांचा ज्यांनी हे प्रकार केले आहेत त्यांचा निषेध असो व त्याना जास्तीत जास्त क्षिक्षा मिळो ही लालबागच्या राजा चरणी विनंती. त्याला का विनंती तर सरकार झोपल आहे म्हणुन.
वाचने
10473
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म.
,, हम्म
विटेकर काका
In reply to ,, हम्म by विटेकर
गेली कित्येक वर्षे हा गणपती बसतो आहे... आणि ....
वाट्सपवर मला एक ढकलपत्र आहे.
शिरीष लाटकर म्हणतात ते मला पटलं आणि आवडलं.
In reply to वाट्सपवर मला एक ढकलपत्र आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१११
In reply to शिरीष लाटकर म्हणतात ते मला पटलं आणि आवडलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयबीएन लोकमत वर राजीव खांडेकर
+१ भाव तोचि देव!
In reply to आयबीएन लोकमत वर राजीव खांडेकर by प्रकाश घाटपांडे
अत्यंत उद्दाम वर्तन
सार्वजनिक उत्सव बंद करा.
जातात ते गर्दी करतात त्यांना
असहमत
In reply to जातात ते गर्दी करतात त्यांना by बॅटमॅन
भक्तानीही शिस्तीने वागले पाहिजे.
In reply to असहमत by प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत आहे
In reply to भक्तानीही शिस्तीने वागले पाहिजे. by प्रभाकर पेठकर
मुर्तीसमोर भक्त दर्शन घ्यायला
In reply to भक्तानीही शिस्तीने वागले पाहिजे. by प्रभाकर पेठकर
समाजातील श्वापदं....
In reply to जातात ते गर्दी करतात त्यांना by बॅटमॅन
समाजातल्या श्वापदांना पाठीशी घालणं...
In reply to समाजातील श्वापदं.... by प्रभाकर पेठकर
आपल्याकडे लोकांना भारतात
गर्दीचे नियोजन अभ्यासक्रमात यावं
In reply to आपल्याकडे लोकांना भारतात by निनाद मुक्काम …
काल मला कुणीतरी सांगितले की
भणंगांच्या झुंडी
स्वसंपादन
In reply to भणंगांच्या झुंडी by राही
सहमत. पण,
In reply to भणंगांच्या झुंडी by राही
रत्यक्षात प्रचंड किडलेली,
In reply to भणंगांच्या झुंडी by राही
.
In reply to रत्यक्षात प्रचंड किडलेली, by काळा पहाड
आपणच!
त्यांची ताकद खूप प्रचंड आहे.
In reply to आपणच! by वेल्लाभट
उपस्थित मंडळींपैकी बहुतेकांनी हाच विचार केला, की जाउदे
In reply to त्यांची ताकद खूप प्रचंड आहे. by प्रभाकर पेठकर
उपस्थित मंडळींपैकी बहुतेकांनी हाच विचार केला, की जाउदे
In reply to त्यांची ताकद खूप प्रचंड आहे. by प्रभाकर पेठकर
सार्वजनिक गणपतीला जोरदार विरोध
+१. सरकारने सगळेच सार्वजनिक
In reply to सार्वजनिक गणपतीला जोरदार विरोध by पुण्याचे वटवाघूळ
येडा कोण ?
खडे बोल.
ते देवालाच बाहेर काढतील. चल
In reply to खडे बोल. by प्रभाकर पेठकर
भक्ती आंधळी असते
In reply to खडे बोल. by प्रभाकर पेठकर
अगदी आजच्या काळात देखिल
In reply to भक्ती आंधळी असते by दादा कोंडके
शांत गदाधारी भीम शांत.
In reply to अगदी आजच्या काळात देखिल by काळा पहाड
अरे वा
In reply to शांत गदाधारी भीम शांत. by दादा कोंडके
एकच वर्ष
In reply to खडे बोल. by प्रभाकर पेठकर
मूर्तींमधून देव प्रत्यक्ष प्रकट व्हावा
In reply to खडे बोल. by प्रभाकर पेठकर
चित्रगुप्त साहेब, मुळात ही सगळी देवदैवते वगैरे निव्वळ कल्पनेचा..
तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय,
In reply to चित्रगुप्त साहेब, मुळात ही सगळी देवदैवते वगैरे निव्वळ कल्पनेचा.. by निश
मुळात ते चालु आहे ही वस्तुस्तिथी आहे,
तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय, चोरी, दरोडेखोरी ह्या माणसाने...
निश भौ सगळ्याच वासना ..
In reply to तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय, चोरी, दरोडेखोरी ह्या माणसाने... by निश
चौकटराजा सर , अतिशय योग्य बोललात.