कॅलिग्राफी ऑन टीशर्टस्
काही नम्र सूचना:
१. खालील वाक्यांचा अर्थ विचारू नये. आम्ही क्लायंटला विचारला नव्हता.
२. सर्व वाक्ये त्यांच्या रिस्पेक्टीव फॉन्ट कलरसकट आमच्या क्लायंटची कॉपीराईट्स आहेत.
३. हे टीशर्ट घातलेला इसम दिसल्यास आम्हांला खव अथवा व्यनिमार्फत कळवण्याच्या भानगडीत पडू नये.
४. त्या इसमालाही हटकू नये.
५. कापडावर कुंचलाकारी करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने आणि ऐनवेळी जसे (ज्याला) सुचेल तसे बदल केल्याने त्यात सौंदर्यदृष्टी शोधत बसू नये.
६. जुन्या बाजारात जेवढे मिळाले तेवढेच रंग आणि भव्य लिमिटेड सेलमध्ये पेप्रांतून फाडलेली कुपने देऊन जेवढे व ज्या रंगांचे मिळाले तेच टीशर्ट वापरले आहेत. त्यामुळे कुठल्याही शंका वा कुशंका काढू नयेत.
७. फालतू? येस्स, इट इज फालतू.
८. मिपावरती का टाकलात असेही विचारू नये.
९. कुणाला त्यात तत्त्वज्ञान सापडेल तर कुणाला खिक् करावेसे वाटेल. ज्याचा त्याचा प्रश्न.
१०. आमच्या क्लायंटने आजतागायत आमचे पैसे दिले नाहीयेत. (वर तुझ्यातला एक कलागुण माझ्यामुळे जगाला कळला म्हणून तूच माझे आभार मान असा सल्ला देऊन टाकूनिया बाबा गेलेला आहे.) त्यामुळे ही कला येथेच थांबवण्यात येत आहे. सबब आमच्याही टीशर्टांवर द्याहो काढून अशी गळ घालू नये.
जग गुलछबू आबा तळीराम
'बिडी' फक्त माझ्यासाठी जळणारी
feelings जाळून टाका.
"दारू प्यावी" का?
हेहेहेहे... पण हे सगळं रंगवताना जाम मजा आली. आमच्या मानगुटीवर बसून हे असलं काही करून घेणार्या आमच्या (तळीराम गुलछबू) मित्राला धन्यवाद!
अवांतर: कलादालनाला काय झालंय?
अवांतर अवांतर: लेखनप्रकार व लेखनविषय दोहोंमध्ये ह्या प्रकाराला साजेसे असे काही मिळाले नाही. ब्वॉर्र, सुलेखनाऐवजी कुलेखन असा जरी पर्याय दिला तरी चालेल.. खिक्! ;)
'बिडी' फक्त माझ्यासाठी जळणारी
feelings जाळून टाका.
"दारू प्यावी" का?
हेहेहेहे... पण हे सगळं रंगवताना जाम मजा आली. आमच्या मानगुटीवर बसून हे असलं काही करून घेणार्या आमच्या (तळीराम गुलछबू) मित्राला धन्यवाद!
अवांतर: कलादालनाला काय झालंय?
अवांतर अवांतर: लेखनप्रकार व लेखनविषय दोहोंमध्ये ह्या प्रकाराला साजेसे असे काही मिळाले नाही. ब्वॉर्र, सुलेखनाऐवजी कुलेखन असा जरी पर्याय दिला तरी चालेल.. खिक्! ;)
वाचने
4353
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रयत्न चान्गला आहे..
nOt BaD
In reply to प्रयत्न चान्गला आहे.. by खटपट्या
अक्षरे छान आहेत.
लै भारी,
चारही टिशर्टस आवडले!
अरेहो
In reply to चारही टिशर्टस आवडले! by आदूबाळ
ओह! दॅट्स प्रेति फ्रिकी विंटरेस्तिन्ग स्त्फ
मस्त...!!!
हाहाहा!
हेहेहेहे
In reply to हाहाहा! by पैसा
ठीक प्रयत्न आहे
कॅलिग्राफी हा प्रकारच
In reply to ठीक प्रयत्न आहे by आदिजोशी
स्तुत्य कसलं?
In reply to कॅलिग्राफी हा प्रकारच by अभ्या..
मस्त वाक्ये आणि तितकेच मस्त
अरेरे!!
भव्य लिमिटेड सेलमध्ये पेप्रांतून फाडलेली कुपने देऊन
In reply to अरेरे!! by सूड
छान
सगळेच पुण्याचे आहोत.
In reply to छान by भ ट क्या खे ड वा ला
मस्त...
बरं