नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने
यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे.
ज्याच्या नामामधे विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे आणि वेदान्ताचे ज्ञानही जो करुन देतो असे मानले जाते त्या गणपतीचा वार्षिक उत्सव सर्वत्र भक्तीभावाने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळापासून ते घरगुती गणेशाच्या स्थापनेपर्यंत सर्वत्र आनंदी आनंद आहे गणेशोत्सवाच्या विविध परंपरा श्रद्धेने श्रद्धाळू पाळत असतात. गणपतीच्या उत्त्पत्तीबाबत अनेक कथा पुराणात सापडतात. मुद्गलपुराण, गणेशपुराण व गणेशभागवत हे तीन संस्कृत ग्रंथ आणि इतर ग्रथांमधूनही गणेशाबाबतच्या उत्पत्तीबाबतच्या कथेत एकवाक्यता नाही असे म्हणतात. आपल्याला पारंपरिक अशी एक कथा माहितच आहे की पार्वती स्नानाला बसली आणि तिने मळापासून एक पुतळा स्थापन केला आणि पुढे काय घडले ते सर्वांना माहित आहे. पुराणात अस म्हटलं आहे म्हणतात की लेखा नावाच्या देवगण होते आणि गणपती नावाचा एक श्रेष्ठ लेखक होता. गणपती हा मूळचा गणेश नसून गुणेश आहे, गाणपत्य पंथ वगैरे. असो.
मित्र हो, गणेशाच्या उत्त्पत्तीच्या कथेत मला काही इंट्रेष्ट नाही. सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरु आहे. गणेशाच्या स्थापनाची सुरुवात होऊन काही ठिकाणी गणेशाचे विसर्जनही झाले आहे. गणेशाच्या मूर्तीबाबत एक प्रश्न मला पडला आहे की घरी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतांना गणपतीची मूर्ती लहानच असावी असं काही आहे का ? गणपतीची मूर्ती मोठी नसावी ? गणेशाची एक मूर्ती मोठी आणि एक लहान अशी स्थापना करावी लागते काय ? घरी गणेशाची स्थापना करतांना गणेशमूर्ती लहानच असली पाहिजे, याबाबतीतचे काही नियम आहेत काय ? माझं मत असं की हे सर्व श्रद्धेचे विषय आहेत याबाबतीत असे काही नियम नाहीत, नसावेत. असलेत तर त्याबाबती असे काही नियम आहेत काय ? गणेशाची स्थापना करतांना एक हात गणेशाच्या र्हदयावर ठेवून दुसरा हात यजमानाच्या र्हदयावर ठेवून नेत्रापासून ते पायापर्यंत एक एक मंत्र म्हणत त्या मूर्तीत चैतन्य भरले जाते आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते, गणपती अथर्वशीर्षाने प्राणप्रतिष्ठा केली जाते.
गणेशाची मूर्ती वितभर हाताची असावी ज्यामुळे एकेक मंत्र म्हटल्यामुळे मातीच्या मूर्तीत मंत्राद्वारे चैतन्य त्यात उतरावं. खरं तर श्रद्धाळु लोकांना ते बरोबरही वाटत असावे, परंतु मोठ्या मूर्तीत असं चैतन्य उतरत नाही, असे काही म्हणता येणार नाही. एकूणच काय याबबतीत असं एकमत दिसत नाही की मूर्ती लहान असावी की मोठी असावी. तसेच, गणेशाची मूर्ती घरात स्थापन करत असतांना एकावेळी दोन मूर्त्यांची स्थापना का करतात ?
गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतांना काही भागात पूर्वी म्हणे केवळ गणपतीच्या चित्राचेही पूजन केले जात असायचे, असे म्हणतात त्याबाबतीत मला मात्र काही माहिती नाही, मग अशा चित्रांमधे प्राणप्रतिष्ठेची पद्धत कशी असते ?
मित्रहो, गणेशाची स्थापना कशी केली जाते मला काही माहिती नाही. आमच्याकडे कधीच घरी गणेशाची स्थापना केली जात नव्हती. लोकमान्य टीळकांनी सुरु केलेला सार्वजनिक उत्सव आमच्याकडे अगदी अलिकडे घरातला उत्सव झाला आणि यावेळेस घरी स्थापनेसाठी सार्वजनिक उत्सवासाठी जशी मंडळे मोठी मूर्ती आणतात तशी मूर्ती आणली आहे. पण, अशा मूर्त्यांची स्थापना करतांना मूर्ती लहान, मोठी, एक-दोन असाव्यात त्याबाबतीत काही नितिनियम पाळावे लागतात काय, पाळले पाहिजेत काय त्याची माहिती मिळावी यासाठी हा काथ्याकुटाचा प्रपंच.
वाचने
29078
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं काही नसावं.
सहमत.
In reply to असं काही नसावं. by प्यारे१
पैसाताईशी सहमत आहे.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवड आणि सोय
धन्स.
In reply to आवड आणि सोय by पैसा
अवांतर?
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माय गॉड... हितं कुटं. सवाल इचारु राह्यले राव. :(
In reply to अवांतर? by रामपुरी
हो
In reply to माय गॉड... हितं कुटं. सवाल इचारु राह्यले राव. :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहित नै
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुराणे
In reply to माहित नै by पैसा
ब्रह्मपुराण, अग्नीपुराण,
In reply to पुराणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसलं काय हो. शक्यतोवर एक
आधुनिकीकरणात जमेल तसे...
In reply to कसलं काय हो. शक्यतोवर एक by बॅटमॅन
दोन मूर्त्या हा प्रकार घरच्या
आपला आव्वाज असायला हवा असेल
पैसाताईशी सहमत.
वल्ली तुम्ही अजून माहिती भरा...
In reply to पैसाताईशी सहमत. by प्रचेतस
ह्या दुव्यात गणेश
In reply to वल्ली तुम्ही अजून माहिती भरा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संध्याकाळी येइन! अत्ता याच
In reply to ह्या दुव्यात गणेश by प्रचेतस
मी लिहिण्याचं विशेष असं काही
In reply to वल्ली तुम्ही अजून माहिती भरा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा बुवा!
In reply to मी लिहिण्याचं विशेष असं काही by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to वा बुवा! by पैसा
बुवा आभार.
In reply to मी लिहिण्याचं विशेष असं काही by अत्रुप्त आत्मा
२ मूर्तिंबद्दल पैसा ताई आणि
In reply to बुवा आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्माराम
In reply to मी लिहिण्याचं विशेष असं काही by अत्रुप्त आत्मा
दोन मुर्त्या हा प्रकार फक्त
गाणेशची मूर्ती लहान असावी कि
प्रथा... कथा.
In reply to गाणेशची मूर्ती लहान असावी कि by रुमानी
हाहाहा.
In reply to प्रथा... कथा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच मूर्ती
का बरं ... ?
In reply to एकच मूर्ती by मंदार कात्रे
पुन्हा प्रथा
In reply to का बरं ... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही ग पैसाताई, माझ्या घरी
In reply to पुन्हा प्रथा by पैसा
वा!
In reply to नाही ग पैसाताई, माझ्या घरी by स्पंदना
माझ्या मते
In reply to नाही ग पैसाताई, माझ्या घरी by स्पंदना
@आत्माराम खरे आहे ना? >>>
In reply to माझ्या मते by अनिरुद्ध प
आहेत ना ब्राह्मण! नाही अस
In reply to माझ्या मते by अनिरुद्ध प
(माही-ग्रामदैवताची यात्रा-मटन
In reply to आहेत ना ब्राह्मण! नाही अस by स्पंदना
काय प्रकार आहे माहीती नाही,
In reply to नाही ग पैसाताई, माझ्या घरी by स्पंदना
माहिती नवीन आहे.
In reply to नाही ग पैसाताई, माझ्या घरी by स्पंदना
आभार.
.
अरेरे, लवकर बरे व्हा....!
In reply to . by दादा कोंडके
कोंडकु बाळा, एवढ्याशा
In reply to अरेरे, लवकर बरे व्हा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>शिक्षक आणि प्राध्यापकांना
In reply to कोंडकु बाळा, एवढ्याशा by दादा कोंडके
सहमत
In reply to >>>>शिक्षक आणि प्राध्यापकांना by प्यारे१
प्यारे१ आणि बॅटमनशी गप्पा टप्पा.
In reply to सहमत by बॅटमॅन
धागा टाकणारा प्राडॉ असो अथवा
In reply to सहमत by बॅटमॅन
हम्म. :)
In reply to धागा टाकणारा प्राडॉ असो अथवा by बाळ सप्रे
.
In reply to >>>>शिक्षक आणि प्राध्यापकांना by प्यारे१
तुमचा मुद्दा बरोबर आहे मात्र
In reply to . by दादा कोंडके
प्यारेकाकांच्या फ्यानक्लबात
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे मात्र by प्यारे१
सरांनी इथे चर्चा प्रस्ताव
In reply to कोंडकु बाळा, एवढ्याशा by दादा कोंडके