Skip to main content

मन

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 19/09/2008 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुविचारांचे मार्ग सोडूनी अगतिक झालो, बोलबोललो अर्थ सोडला मग शब्दांनी शब्द नव्हे 'ते मन अज्ञानी' न जाणता बोलून गेलो पश्चातापी जळू लागलो कां बोललो? ऐसे झाले मनामधे मग विचार आले कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? कां जाहलो वेडे आपण ? कां विसरूनी गेलो माझे 'मी पण '? पण हे . . . . असेच घडायचे होते दैवाचे फासे उलटे जीवनाच्या वाटेवरती अ र्ध्यात हरवले नाते.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1687
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मस्त मुक्तक.. :) मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

छान लिहिलंय. अर्थात् मुक्तक म्हणणे जिवावर येतंय. मी आपला या रचनेस कविताच म्हणतो. कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? हे विशेष. मुमुक्षु

मुमुक्षु टिचकी मारताना काहीतरी घोळ झाला, असो. एक विनंती तुम्ही मला एकेरीनेच संबोधा.