Skip to main content

मुंबईतील तेव्हाच्या गिरणी संपाला कारणिभूत कोण?

लेखक विकि यांनी गुरुवार, 18/09/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 853
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सगळे जण, मालक, काम गार पण. संप हा सगळ्या प्रक्रीयेचा परीणाम आहे.

गिरणी मालक आणि अन्य हे दोन पर्याय उपलब्ध नाहीत. शिवाय, संपाला कारणीभूत म्हणजे संप सुरू होण्याला कारणीभूत की संप चिघळण्याला? कारण हे निरनिराळे असू शकतात, नव्हे आहेतच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जाऊ द्या हो.. कशाला जुने विषय (कि जुनी खपली) काढताय.. आताचा मुम्बईकर ह्या विषयी बोलु इच्छित नाहि... (एक मुम्बईकर )***बाबा***

नमस्कार कॉम्रेडसाहेब, बर्‍याच दिवसांनी प्रकट झालात तेंव्हा सर्वप्रथम स्वागत! "मुंबईतील तेव्हाच्या गिरणी संपाला कारणिभूत कोण?" हा प्रश्न आत्ता का पडला आणि त्याबद्दलचे आपले विचार ऐकायला नक्कीच आवडतील. पण या कौलात पक्षांपेक्षा त्या संपाला कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे का नाहीत? आणि तशी नावे देण्याची वेळ आली की,
  1. फक्त एकच नाव येते - किमान जे आठवते त्या प्रमाणे - दत्ता सामंत यांचे, म्हणून कामगार आघाडीचे,
  2. दुसरे जबाबदार असलेले म्हणजे स्वतः कामगार
  3. आणि हो कर्ताकरविता वर्ग - तुम्हाला ज्याला ठोकायला आवडते तो - भांडवलदारांचा...