✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ }

म
मदनबाण यांनी
Sun, 09/08/2013 - 22:53  ·  लेख
लेख
तर मंडळी... बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरु झालेली आहे. :) ह्या भागात बाप्पाचे घरी येण्याच्या आधीचे फोटो काढले आहेत... १) रंगकाम होण्यापूर्वीची मूर्ती G1 २)बाप्पाचे रंगकाम-१ G2 ३)बाप्पाचे रंगकाम-२ G3 ४)बाप्पाचे रंगकाम-३ G4 ५) एका मागोमाग ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्ती G5 ६)शेषधारी. G6 ७)गोपाल गणेश G7 ८)रत्न गणेश G8 ९)बाल गणेश G9 १०)गणपती आणि गणपती -१ G11 ११)शूर्पकर्ण... G12 १३) चला बाप्पा आता भक्तांच्या घरी जाण्यास तयार झालेले आहेत. G13 १४) १*२*३*४ गणपतीचा जयजयकार, बोला गणपती बाप्पा मोरया ! :) G14 कॅमेरा- निकॉन डी-५१०० * रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.कंप्रेस केल्यामुळे कलरटोन बदलतो. {बाप्पाचा दास} मदनबाण.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र

प्रतिक्रिया द्या
17245 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

कमाल!

लॉरी टांगटूंगकर
Sun, 09/08/2013 - 23:13 नवीन
सुंदर फोटो!!!!!!!!!!!!! कलाकाराला पहायचं असेल तर कलेची उधळण करताना पहावे असं काहीतरी ऐकलं होतं. कामात गढून गेलेल्या मूर्तीकारांचा हेवा वाटला..
  • Log in or register to post comments

ज्जे बात बाणा!!

किसन शिंदे
Mon, 09/09/2013 - 01:00 नवीन
ज्जे बात बाणा!! तू काढणार असलेले पुढचे सगळे फोटू बघण्यास उत्सूक.
  • Log in or register to post comments

+१ +१ +१

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/09/2013 - 04:11 नवीन
+१ +१ +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+१+१+१+१

प्यारे१
गुरुवार, 09/12/2013 - 01:34 नवीन
+१+१+१+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खूप मस्त आणि सुंदर फोटो.

जॅक डनियल्स
Mon, 09/09/2013 - 01:05 नवीन
खूप मस्त आणि सुंदर फोटो. गणपतीच्या मूर्ती बघणे हा छंद होता, त्यामुळे त्याची आठवण होते. तुमचे फोटो साठवून ठेवत आहे. धन्यवाद् !
  • Log in or register to post comments

नववा फोटो

मीनल
Mon, 09/09/2013 - 20:44 नवीन
बाल गणेशचा फोटो क्युट आहे.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त अन् मस्त.....

जोशी 'ले'
Mon, 09/09/2013 - 21:46 नवीन
मस्त मस्त अन् मस्त.....
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Wed, 09/11/2013 - 06:33 नवीन
पु. फो. प्र.
  • Log in or register to post comments

खुप छान, पुढील भाग लवकर येऊ

अमोल केळकर
Wed, 09/11/2013 - 10:55 नवीन
खुप छान, पुढील भाग लवकर येऊ दे ! अमोल
  • Log in or register to post comments

सुरेख रे बाणा.

प्रचेतस
Wed, 09/11/2013 - 10:57 नवीन
सुरेख रे बाणा.
  • Log in or register to post comments

लै भारी!

पैसा
Wed, 09/11/2013 - 10:59 नवीन
पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2013 - 11:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त!

अनन्न्या
Wed, 09/11/2013 - 18:31 नवीन
सुंदर फोटो! गणपतीची मूर्ती पाहून प्रसन्न वाटते अगदी!
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 09/11/2013 - 19:46 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

सर्वांना ठांकु...

मदनबाण
Wed, 09/11/2013 - 20:19 नवीन
या वेळी पुढचा भाग टाकता येईल असे सध्या तरी वाटत नाही.पावसामुळे कुठल्याही मंडळात जाणे शक्य होत नाहीये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा