Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 09/09/2013 - 09:57
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.. तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..! आपला नम्र, (मिपा संस्थापक) तात्या. ---- कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/
  • Log in or register to post comments
  • 27666 views

प्रतिक्रिया

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 09/10/2013 - 18:19

In reply to ए धतड् ततड् धतड् ततड्धतड् by कोमल

Permalink

कोमल... नविन स्मायली लै भारी!

कोमल... नविन स्मायली लै भारी! Image removed. स्मायली जालं-हितं ध्येय्यम्। कोमला न आत्मा स्तुति:॥ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Wed, 09/11/2013 - 10:13

In reply to कोमल... नविन स्मायली लै भारी! by अत्रुप्त आत्मा

Permalink

>>>कोमला न आत्मा स्तुति:

>>>कोमला न आत्मा स्तुति: चिअर्स गुर्जी... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 09/10/2013 - 10:46

Permalink

-

मिसळ पाव परिवारास शुभेच्छा :) गणपती बाप्पा मोरया अमोल केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Tue, 09/10/2013 - 11:03

Permalink

हार्दिक शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा. मी मिपाचे वाचन अगदी पूर्वीपासून करत आलो आहे. वर्षभर नुसते वाचल्यावर सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि नंतर ३-४ महिन्यांनी सदस्यत्व मिळाले.सदस्यत्व मिळाल्यानंतरही वर्षभर मराठी नीट लिहिता येत नसल्याने तसा वाचनमात्रच होतो. तरीही प्रत्येक लेख, प्रत्येक प्रतिसाद वाचला आहे इथला मी.मिपामुळे माझे जीवन अत्यंत समृध्द झाले आहे. सर्व संस्थापकांचे, संपादकांचे आणि सदस्यांचे आभार. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि मराठी वेबसाईटमध्ये मिपाच पहिल्या क्रमांकाची वेबसाईट बनो ही शुभेच्छा. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 09/10/2013 - 11:09

Permalink

हार्दिक अभिनंदन !

काव्य- शास्त्र - विनोदाने माणसाचे जीवन समृद्ध होते. मिपाने असे समृद्ध जीवन जगण्यची संधी मला दिली याबद्दल आभार ! मिपा ही मर्मबंधातील ठेव आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 09/10/2013 - 11:28

Permalink

माझ्यासकट सर्वांचे अभिनंदन

माझ्यासकट सर्वांचे अभिनंदन :) आणि आपल्या सर्वांनाच शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by psajid on Tue, 09/10/2013 - 11:52

Permalink

पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

संस्थापक आणि सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on Tue, 09/10/2013 - 12:01

Permalink

वर्धापन दिनाच्या आणि

वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 09/10/2013 - 12:10

Permalink

मिपाच आणि मिपापरिवाराला

मिपाच आणि मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Tue, 09/10/2013 - 18:36

Permalink

मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Tue, 09/10/2013 - 21:59

Permalink

अभिनंदन आणि शुभेच्छा!

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अबिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Wed, 09/11/2013 - 08:01

In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा! by सर्वसाक्षी

Permalink

मिपाचे संस्थापक, चालक,

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अबिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
. +१ ह्येच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 09/11/2013 - 08:46

Permalink

आयला, इतकी सुरेख सजावट करणार्‍या आमच्या अभ्याला

शुभेच्छा द्यायच्या राहिल्या! Image removed. अभ्या, जिओ!
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Wed, 09/11/2013 - 17:42

Permalink

अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. संक्षी शी १००% सह्मत - इतकी सुरेख सजावट करणार्‍या अभ्यालाही अनेकानेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/11/2013 - 18:17

Permalink

शुभेच्छा.

नीलकांत आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. या वर्षात सापडलेला एक उत्तम कलाकार म्हणजे अभ्या. उत्तम सजावट करणा-या अभ्याला स्पेशल शुभेच्छा.....!!! -दिलीप बिरुटे (मिपाकर)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com