गुळ पापडी -
साहित्य :- एक वाटी कणिक ,तीन चमचे साजूक तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ .
इतर साहित्य -वेलचीपूड ,भाजलेला खोबरं कीस,ड्रायफ्रूट चे तुकडे घालू शकतात .
कृती -gas चालू करून कढइत साजूक तुपावर कणिक चांगली खरपूस भाजणे ,gas बंद करून त्यात किसलेला गुळ घालणे .नीट मिश्रण करावे . व खावे ,खिलवावे .
वाचने
8849
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
खासच!
हेच
In reply to खासच! by संदीप चित्रे
मस्त आवडतो मला.
हो gas मंद आचेवर ठेवल्यास
In reply to मस्त आवडतो मला. by प्रकाश घाटपांडे
फार विचित्र प्रकार आहे हा...