✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्‍या दोघांची गोष्‍ट-1

व
विकी शिरपूरकर यांनी
Wed, 09/17/2008 - 22:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3685 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
विकी शिरपूरकर Wed, 09/17/2008 - 23:31 नवीन

http://vikasshirpukar.mywebdunia.com/about/

http://vikasshirpukar.mywebdunia.com/about/
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 09/18/2008 - 01:08 नवीन

लय भारी !!!

येगदम झ्याक हाये बगा तुमची इष्टोरी... (पन मना आसा -हावून -हावून का वाटताय का ही "त्या दोघांची गोष्ट" नसुन तुमची आनी तुमच्या मयतरनीची गोष्ट हाये... ;) येवडाच न्हाई तर ह्या गोश्टीमदला अगदी आक्श्यार ना आक्श्यार खरा हाये... हलकेच घ्या :P ) आगदी आशाच गोश्टी लिवनारा सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विकी शिरपूरकर गुरुवार, 09/18/2008 - 22:02 नवीन

धन्‍यवाद

फटूभाऊ तुमचं म्‍हनन तसं खरं बी हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
ट
टारझन गुरुवार, 09/18/2008 - 01:28 नवीन

क्रमशः ?

हत्तीच्या .. ए विकास दादा ... लेका .. क्रमशः लिहायच इसरलास काय ? आत्ताच ही गोष्ट वाचताना मी आमच्या कोकणवालीशी व्हॉइसचाट करत होतो .. तिला पण गोष्ट आवडली आहे.... मस्त लिहिलत ... पुढचा भाग .. जमवा न टाका .... फोन वर खंडीभर बोलून झाल्यावर भेटून झाल्यावर एकंदरीत व्यवस्थित चाललेला खानदेशी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 09/18/2008 - 14:49 नवीन

जे कुणी

जे कुणी चॅटींग करतात.त्यांच्याबाबतीत थोड्या अधिक फरकाने हे घडतच असेल असे वाटते. छान लिहिलं आहेत. कथेचा २ अंक लवकरच लिहाल. हि अपेक्षा...... वृषाली
  • Log in or register to post comments
व
विकी शिरपूरकर गुरुवार, 09/18/2008 - 21:44 नवीन

धन्‍यवाद

लवकरच येईन पुढच्‍या भागासह तुमच्‍या भेटीला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृषाली
म
मनस्वी गुरुवार, 09/18/2008 - 14:56 नवीन

छान

कथा आवडली. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 09/18/2008 - 22:24 नवीन

कथा ....

नवीन सभासदाचे मनःपूर्वक स्वागत. कथेचे बीज इंटरेष्टींग आहे. मात्र वेगाने कथानक पुढे नेण्याच्या भरात , महत्त्वाचे असे घटना प्रसंग लवकर संपविले आहेत असे वाटले. दोघा व्यक्तिंच्या संभाषणाचा एकही नमुना नाही ? हे फार आश्चर्याचे आहे. जो प्रकार लिहीण्याकरता निवडला आहे , त्याचा एकूण क्यानव्हास पहाता, अशा एकेक संवादाचे स्थान महत्त्वाचेच नसून , अपरिहार्य आहे. दोन अनोळखी व्यक्ती भेटतात, तेही राँग नंबरवर ! आणि दोघेही अतिशय वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतून असलेले . आणि या गप्पांतून त्यांची अतिशय जवळची अशी मैत्री बनते. संवादांशिवाय हे सांगायचे म्हणजे वर्तमानपत्री बातमी सारखे नव्हे का ? असो. कथेचे प्रेमिस मनोरंजक आहे. पण तिचा एकूण विस्तार साधणे खूप आवश्यक आहेसे वाटले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा