मक्याचा उपमा
साहित्य -मक्याची ४ कणसे, चांगले तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर ई . घालू शकतो).
कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा व serve करावे .
ही कृती ४ झणांसाठी आहे.
वाचने
5861
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
फो टो ओ
स्वागत!
आपले स्वागत...!
फोटो ?
छान लागेल. पण फोटो हवाच.
माझ्या मुलांचा आवडता पदार्थ....
फोटो.
अरेच्या त्यात दुध आणी कशाकरता
मस्त लागतो हा उपमा....पण
मिपावर आपले स्वागत.