ब देशाचा राजा: तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात.
अ देशाचा राजा: आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू.
कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले.
कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते.
आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.
ज्याला कळला कथेचा अर्थ
तोच असेल खरा अर्थतज्ञ.
वाचने
2559
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम कथा !!
छ्या: काहीतरी गडबड झालीये ...
In reply to अप्रतिम कथा !! by प्रसाद गोडबोले
१. कारीगर शब्दाचा अर्थ:
In reply to छ्या: काहीतरी गडबड झालीये ... by प्रसाद गोडबोले
या गोष्टीत बर्याच तृटी आहेतः
उत्तर:
In reply to या गोष्टीत बर्याच तृटी आहेतः by डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
आय टी वाल्यासारखे झाले. पगार
मजेशीर.. डोक्यालिटी
गुढ उकलल्याबद्दल धन्यवाद
In reply to मजेशीर.. डोक्यालिटी by दत्ता काळे
एन्रॉन