http://www.loksatta.com/pune-news/violate-traffic-rules-cause-of-accide…
ह्या बातमीनुसार एका शिवनेरी व्हॉल्व्हो चालकाने गाडी बेजबाबदारपणे वेगाने हाकली त्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर मयत माणूस हा त्याच्या घरातील एकमेव कमावता माणूस होता.
कोर्टाने शिक्षा व्हायलाच पाहिजे वगैरे ठणकावून सांगितले आहे पण एका कुटुंबाची वाताहत होण्यास कारणीभूत ह्या चालकाला फक्त एक महिना कैद इतकीच शिक्षा?
अशा किरकोळ शिक्षेने काय जरब बसणार आहे? वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे, चालकाच्या बेदरकारपणामुळे अपघात झाला आणि त्यात मृत्यू झाला तर निदान काही वर्षाची तरी शिक्षा असावी असे मला वाटते. ही बातमीच्या छपाईची चूक असेल अशी एक अंधुक आशा.
वाचने
4539
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सदर शिक्षा
मान्य हो.. अगदी मान्य की
तुम्ही दिलेले उदाहरण संपुर्ण भीन्न आहे
In reply to मान्य हो.. अगदी मान्य की by अस्वस्थामा
कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.
भरपाई व शिक्षा दोन्ही बाबी वेगळ्या
In reply to कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. by खबो जाप
हुप्प्याजी,
@रस्त्यावर चालण्याचे बेसिक
In reply to हुप्प्याजी, by आनंदी गोपाळ
पुण्याच्या रस्त्यांवरून विमान
In reply to @रस्त्यावर चालण्याचे बेसिक by अत्रुप्त आत्मा
हा व्हिजिलांटे जस्टिस असतोच,
In reply to हुप्प्याजी, by आनंदी गोपाळ
+१
In reply to हा व्हिजिलांटे जस्टिस असतोच, by बॅटमॅन
चालक दोषी आहेच
In reply to हुप्प्याजी, by आनंदी गोपाळ
शिक्षा पुरेशी नाही मात्र फक्त
"दुश्मन" ह्या चित्रपटात ह्याच
आज दिसलेली माहिती ---
@ लेखक.
या संदर्भात काल वाचलेली बातमी
सहमत.
In reply to या संदर्भात काल वाचलेली बातमी by गवि
.
+१
In reply to . by आशु जोग