✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सलमानभाऊ, लई भारी!

आ
आपला अभिजित यांनी
Tue, 08/20/2013 - 07:31  ·  लेख
लेख
दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः -ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया) -लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा) -किरण्या-अज्या (करण अर्जुन) -घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी) -व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना) -लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा) -तुझा-माझा काय संबंध? (हम आपके है कौन) -जुळ्याचं दुखणं (जुडवा) -सख्या सजणा (साजन) -उशिरा झोपून उठणारा (सूर्यवंशी) -आईशपथ, अशी बायको पाहिजे यार! (बीवी नं. 1) -हरवला आहे! (वॉंटेड) -टग्या (दबंग) -तुमच्यासाठी काय पण! (रेडी) -आणखी एक टग्या (दबंग-2) -अंगाला हात लावायचं काम नाही! (बॉडीगार्ड) -एक होता वाघोबा (एक था टायगर) - -आणि -आगामी ः - -लाथ मारीन तिथं पाणी काढीन! (किक)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3960 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

खिक..

स्मिता चौगुले
Tue, 08/20/2013 - 09:02 नवीन
खिक.. :)
  • Log in or register to post comments

(No subject)

नानबा
Tue, 08/20/2013 - 09:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लय भारी राव!

विवेक्पूजा
Tue, 08/20/2013 - 09:25 नवीन
लय भारी राव!
  • Log in or register to post comments

आगामी सल्लूपट

चित्रगुप्त
Tue, 08/20/2013 - 09:40 नवीन
लई भारी राव. आगामी सल्लूपट: सल्लूभाई एम्बीबीएस Image removed. दबंग -५ Image removed.
  • Log in or register to post comments

टग्या (दबंग)

सौंदाळा
Tue, 08/20/2013 - 11:04 नवीन
टग्या (दबंग)
वाचुन मज्जा आली.. आणखी एक टग्या (दबंग-2)....कहर
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/20/2013 - 11:13 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

लै भारी

अनिरुद्ध प
Tue, 08/20/2013 - 13:20 नवीन
लै म्हन्जे लैच भारी
  • Log in or register to post comments

अजुन एक रीमेक....

दिपक.कुवेत
Tue, 08/20/2013 - 15:14 नवीन
मी प्रेम का केलं? (मैने प्यार क्युं किया?)
  • Log in or register to post comments

धन्यवाद...!!

आपला अभिजित
Wed, 08/21/2013 - 11:27 नवीन
...
  • Log in or register to post comments

आणखी काही

तिरकीट
Wed, 08/21/2013 - 19:06 नवीन
कारण.....(क्योंकी...) देवा, तूच महान....(गॉड तुस्सी ग्रेट हो) आपण कायम एकत्र..(हम साथ साथ है, आलोकनाथ आणी रिमा च्या भूमिकेत, शरद पोंक्षे- अश्विनी एकबोटे)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा