✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझा धातुकोष. - भाग दुसरा

र
रामदास यांनी
गुरुवार, 09/24/2009 - 14:01  ·  लेख
लेख

Book traversal links for माझा धातुकोष. - भाग दुसरा

  • ‹ माझा धातुकोष.
  • Up
  • माझा धातुकोष . भाग तिसरा ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30086 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

जबरा !

अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 14:11 नवीन
जबरा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

अप्रतिम्स

टारझन
गुरुवार, 09/24/2009 - 22:00 नवीन
अप्रतिम्स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

भन्नाट कथा

सुनील
गुरुवार, 09/24/2009 - 14:23 नवीन
भन्नाट!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

काका मस्तच

निखिल देशपांडे
गुरुवार, 09/24/2009 - 14:26 नवीन
काका मस्तच हो... धातुकोषाचा पुढचा अध्याय आयुष्यात सुरु झाला होता. वाचायला उत्सुक आहोत.. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

तरी बरा

झकासराव
गुरुवार, 09/24/2009 - 14:36 नवीन
तरी बरा माणूस भेटला की तो. मला वाटल आणि काय लफड्यात अडकाताय की काय? वाचतोय. :) मागच्या भागांची लिन्क नवीन भागात दिलीत तर जास्त बर होइल.
  • Log in or register to post comments

अ-श-क्य !!!

धमाल मुलगा
गुरुवार, 09/24/2009 - 14:48 नवीन
रामदासकाका, हॅट्स ऑफ!!! प्रतिसादात बोलण्यासारखं फार काही शिल्लकच नाहीय्ये! एकच म्हणेन....यु आर डॅम ग्रेट पर्सन :)
  • Log in or register to post comments

डिट्टो म्हणतो -- यु आर डॅम ग्रेट पर्सन

संदीप चित्रे
गुरुवार, 09/24/2009 - 20:49 नवीन
तुम्ही 'अशक्य' आहात रामदास ! तुमची धडाडी खरंच थोर आहे. (अवांतरः 'पालघर' म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचं गाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखन

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 15:35 नवीन
लेखन लेखन म्हणजे हेच! वाचकांना एका वेगळ्याच विश्वात फिरवुन आणता व शेवटी असे खिळवुन ठेवता की तोंडातुन साजेसा प्रतिसाद देखील पुरेसा उमटू नये? तुमचे शब्दवैभव पाहुन आमच्या दारिद्राची होणारी जाणीव केवळ भीषण! रामदाससर तुमचे तीनशे लेख वाचायला मिळाले तर ते खरे आयुष्य!
  • Log in or register to post comments

एकदम सहमत...

टुकुल
गुरुवार, 09/24/2009 - 22:10 नवीन
रामदाससर.. तुमच लेखन म्हणजे एकदम जबरदस्त !! मानल तुम्हाला --टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वा!

समंजस
गुरुवार, 09/24/2009 - 14:53 नवीन
वा! काय कथा आहे! कथेतील वेग आणि घटना या मुळे अगांवर एकदम रोमांच उभे राहीलेत!! पुढील भागांची वाट बघतोय!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

श्रावण मोडक
गुरुवार, 09/24/2009 - 15:06 नवीन
जबरदस्त. पुढे लिहा. पुढच्यात वाचकाचा इंटरेस्ट संपतो वगैरे समजू नका. इथं इतक्या खंडानंतर आला आहात तरी हा इंटरेस्ट कायम आहे. आम्ही वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

साष्टांग. प

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 09/24/2009 - 15:08 नवीन
साष्टांग. पुढचं लवकर लिहावं म्हणून कुठे काही नवस असेल तर सांगा, बोलून येते.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 15:25 नवीन
काका, नमस्कार. त्यापुढे फार काही नाही, पण धातुकोषाचा पुढचा भाग आणि गोडबोल्यांच्या गोष्टीचाही पुढचा भाग टाका ना लवकर. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

जबरदस्त

नंदन
गुरुवार, 09/24/2009 - 15:18 नवीन
भन्नाट!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नंदूबाबाश

विसोबा खेचर
गुरुवार, 09/24/2009 - 16:23 नवीन
नंदूबाबाशी सहमत.. रामदासभाऊ, जियो.. जबरा लेखन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

जबरदस्त

दिपक
गुरुवार, 09/24/2009 - 15:26 नवीन
रामदासांचे ले़ख वाचायला मिळणे म्हणजे सोन्याचा दिवस असतो. ग्रेट.
  • Log in or register to post comments

साला काय

विंजिनेर
गुरुवार, 09/24/2009 - 16:14 नवीन
साला काय एकेक अनुभव आणि काय डोकं.... झकास हो... मस्त...
  • Log in or register to post comments

मस्त..

गणपा
गुरुवार, 09/24/2009 - 16:38 नवीन
भन्नाट वेग आहे. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मदनबाण
गुरुवार, 09/24/2009 - 17:14 नवीन
जबरदस्त !!! पुढच्या भागाची वाट पाहतोय... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

हेच

अनामिक
गुरुवार, 09/24/2009 - 18:50 नवीन
हेच म्हणतो... जबरदस्त अनुभव आणि तुमची जिद्द! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आईशप्पत!

स्वाती२
गुरुवार, 09/24/2009 - 17:53 नवीन
आईशप्पत! काय भन्नाट अनुभव. पुढील भागाची वाट पाहातेय.
  • Log in or register to post comments

ग्रेट अनुभव नि जिद्द

भोचक
गुरुवार, 09/24/2009 - 18:09 नवीन
क्लास. ग्रेट अनुभव नि जिद्द. बाकी लेखनशैली पकड घेणारी आहेच. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
गुरुवार, 09/24/2009 - 18:55 नवीन
कथा आवडली. पुढच्या भागांची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

"ओल्ड

अजय भागवत
गुरुवार, 09/24/2009 - 19:14 नवीन
"ओल्ड क्लासिक" हिंदी (आनंद)/ मराठी (पिंजरा) / हॉलिवूड (व्हेअर इगल्स डेअर) सिनेमे बघतांना जो आनंद मिळतो तसा ही गोष्ट वाचून मिळाला. खिळवून ठेवलेत.
  • Log in or register to post comments

दुसर्‍या

रेवती
गुरुवार, 09/24/2009 - 19:16 नवीन
दुसर्‍या भागात वेगळाच धातुकोष समोर आला आणि चकित झाले. लेखन ग्रेट आहे. रेवती
  • Log in or register to post comments

काय म्हणावं ह्या माणसाला?

चतुरंग
गुरुवार, 09/24/2009 - 19:54 नवीन
काय जादू आहे समजत नाही ह्यांच्या शब्दांत पण एकदा वाचायला लागलो की खिळून रहातो; आयुष्याशी थेट दोन हात केलेल्या माणसाचे इतके टोकदार अनुभव असल्यानेच असेल कदाचित. (आता लेडमध्ये नेऊन टाकले आहेत तर पुढला भाग लवकर नाहीतर पॉइझनिंग सुरु होईल!) (थक्क)चतुरंग
  • Log in or register to post comments

जेम

विनायक प्रभू
गुरुवार, 09/24/2009 - 20:04 नवीन
आणखी एक माणिक रामदास भौ
  • Log in or register to post comments

उच्च...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/24/2009 - 20:31 नवीन
खुप काही शिकावं असं लेखन. वाचतोय... शिकतोय... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

ऋषिकेश
गुरुवार, 09/24/2009 - 23:20 नवीन
भयंकर ताकदीचं लेखन.. पुढील भागाची वाट पाहतोय ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून १८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "आयुष्य हे चूलीवरल्याऽऽ कढईतले कांदेप्पोहेऽऽ...."
  • Log in or register to post comments

जबरदस्त

धनंजय
Fri, 09/25/2009 - 00:56 नवीन
(झक मारून वाचायला आलोच शेवटी.)
  • Log in or register to post comments

काय

प्राजु
Fri, 09/25/2009 - 01:06 नवीन
काय म्हणायचं तुम्हाला???? ____/\____ बस्स!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मानल

पाषाणभेद
Fri, 09/25/2009 - 02:29 नवीन
मानल तुम्हाला. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

जबरदस्त

लवंगी
Fri, 09/25/2009 - 02:46 नवीन
काका खिळवून टाकता वाचताना तुम्ही.. जबरदस्त ताकद आहे तुमच्या लेखणीत.. अस दर्जेदार लेखन कि परत परत वाचावस वाटत. काका लिहित रहा असेच. पुढच्या लेखाची वाट पाहते.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!

शाहरुख
Fri, 09/25/2009 - 03:24 नवीन
जबरदस्त !!
  • Log in or register to post comments

सरकन काटा....

मयुरा गुप्ते
Fri, 09/25/2009 - 03:36 नवीन
काका मानलं तुम्हाला. खरचं नुसतं खिळवून नाही तर वाचताना काटा आला. शेवटच्या शब्दानंतर दीर्घ श्वास घेतला. --मयुरा
  • Log in or register to post comments

रामदासबुव

पिवळा डांबिस
Fri, 09/25/2009 - 04:11 नवीन
रामदासबुवा पावले!! नेहमीप्रमाणेच मस्त लिखाण!!! पण हा तुमचा स्वानुभव नसो ही प्रार्थना...
  • Log in or register to post comments

मस्तच

अरुण मनोहर
Fri, 09/25/2009 - 06:49 नवीन
केवळ झकास. इतके दिवस थांबल्यानंतर अशी माणके पहायला मिळाली. आणखी हिरे मोती केव्हा देणार?
  • Log in or register to post comments

अप्र तीम

अनिला
Fri, 09/25/2009 - 08:37 नवीन
वा! काय कथा आहे! कथेतील वेग आणि घटना या मुळे अगांवर एकदम रोमांच उभे राहीलेत!! पुढील भागांची वाट बघतोय!! पहिले मला कविताच वाटली.
  • Log in or register to post comments

माय गॉड

दशानन
Fri, 09/25/2009 - 09:34 नवीन
माय गॉड ! काय जबरा लिहलं आहे साहेब ! खुप सुंदर.. ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

मस्त

विजुभाऊ
Fri, 09/25/2009 - 10:10 नवीन
मस्त श्टाईल...... भाऊ पाध्येंची आठवण झाली
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त!

यशोधरा
Fri, 09/25/2009 - 11:43 नवीन
ज ब र द स्त!
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Fri, 09/25/2009 - 16:49 नवीन
ज ब र द स्त! यशोसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

थक्क...चकित

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/25/2009 - 17:31 नवीन
थक्क...चकित आणी निशब्द... सू हा स...
  • Log in or register to post comments

_/\_

कपिलमुनी
Wed, 08/21/2013 - 10:18 नवीन
अदभूत !
  • Log in or register to post comments

रामदास

अभय भावे
Wed, 08/21/2013 - 11:45 नवीन
रामदास अप्रतिम पूढील लेखाची वाट पहात आहे
  • Log in or register to post comments

रामदास

अभय भावे
Wed, 08/21/2013 - 11:45 नवीन
रामदास अप्रतिम पूढील लेखाची वाट पहात आहे
  • Log in or register to post comments

रामदासकाका, __/\__

तर्राट जोकर
Mon, 03/28/2016 - 01:46 नवीन
रामदासकाका, __/\__
  • Log in or register to post comments

धातुकोष आणखी एक भाग वर आणत

गवि
Sun, 03/24/2019 - 20:12 नवीन
धातुकोष आणखी एक भाग वर आणत आहे. अनेक वेळा वाचल्यावर आज मला एक प्रश्न पडला: बायका कामाला लावून झाडूकाम करून जी पायाखाली थर रुपात उरलेली माती दूर करणं अपेक्षित होतं ती अदुसष्ट टन इतकी होती? हा प्रश्न या विषयाच्या अज्ञानातून आलेला आहे अर्थातच.
  • Log in or register to post comments

लेड खूप जड असतं

मिसळपाव
Mon, 03/25/2019 - 08:11 नवीन
लेड खूप जड असतं. पाण्यापेक्षा ११.३४ पट एव्हढं जड. मातीत ६५% लेड होतं असा रीपोर्ट होता. (प्रद्युम्नचा!!) म्हणून खराट्याने लोटलं जात नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो हो. ते लक्षात आलं, पण

गवि
Mon, 03/25/2019 - 08:41 नवीन
हो हो. ते लक्षात आलं, पण पायाखाली केर या रुपात उरलेला मातीचा थर, जो बायका कामाला लावून झाडूनेही लोटून साफ करता येईल असं प्रथमदर्शनी गृहीत धरलं होतं तो केर सदुसष्ठ टन निघाला हे वाचून तसं विचारलं होतं. शिवाय शंका दूर करायला का होईना पण रामदासकाका पायधूळ झाडतील अशा आशेनेही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा