✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!

च
चिन्या१९८५ यांनी
Wed, 09/17/2008 - 17:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6364 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Wed, 09/17/2008 - 18:31 नवीन

छान उपक्रम

छान उपक्रम रे चिन्या, छान लिहिलेस.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:14 नवीन

धन्यवाद

धन्यवाद यशोधरा!!!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विकास Wed, 09/17/2008 - 19:17 नवीन

छान माहीती!

रशियातील गणेशोत्सव नवीनच आहे! बाकी बरेच भारतीय तेथे दिसताहेत... मला आधी छायाचित्रे मुंबईतीलच वाटली! सारे विद्यार्थी आहेत? हे नक्की रशियातील कुठल्या भागात आहे? इतके "हिंदू" सण (जगन्नाथाची रथयात्रा वगैरे!) तेथील लोकं कुठल्या नजरेने पहातात? वगैरे माहीती वाचायल आवडेल.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:18 नवीन

विकास्,प्र

विकास्,प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.इथे जेमतेम १००च्या आसपास भारतीय आहेत व सर्वजण विद्यार्थी आहेत्. हे रशियाच्या मध्यभागात आहे.जगन्नाथाची रथयात्रा इस्कॉनने आयोजित केली होती त्यात भारतीयांचा फक्त सहभाग होता.येथील लोक याच्याकडे चांगल्या दृष्टीने पहातात मात्र चर्चेस खुप विरोध करतात. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पार्टनर Wed, 09/17/2008 - 19:22 नवीन

लेख झकास !

हे सगळं करतोयस याबद्दल तुझं कौतुक ! पार्टनर
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:21 नवीन

धन्यवाद

धन्यवाद पार्टनर!!!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पार्टनर
स
स्वाती दिनेश Wed, 09/17/2008 - 19:24 नवीन

वा..

रशियातला गणेशोत्सव आवडला. सारे विद्यार्थी आहेत? हे नक्की रशियातील कुठल्या भागात आहे? हे विकाससारखेच प्रश्न मलाही पडले. याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल. गणपती,जगन्नाथाची रथयात्रा इ. हिंदू सण तुम्ही लोकं मोठ्या उत्साहात साजरे करता त्याचे कौतुक आणि अभिनंदन! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:22 नवीन

धन्यवाद

धन्यवाद स्वातीदिनेश्!!!!!!उत्तरे वर दिली आहेत. चर्चेस सोडली तर इतर जनतेचा प्रतिसाद चांगला असतो बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
र
रामदास Wed, 09/17/2008 - 19:26 नवीन

सुंदर लेख

सुंदर फोटो. मेहेनत भरपूर घेतलेले दिसतेय. आमच्या गिरणगावातल्या राजाची शाखा उघडणार रशियात बहुतेक तुम्ही. (कम्युनीस्टांना लालबाग असं सांगीतलं की फार बरं वाटेल.) http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:27 नवीन

धन्यवाद

धन्यवाद रामदास्!!!!!!!होय भरपुर मेहनत घेतली होती आम्ही.कम्युनिस्टांना गणपती कुठुन आवडणार??मग त्याच्या नावात 'लाल' असले तरीही बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 19:34 नवीन

वृत्तांत...

वृत्तांत आणि छायाचित्रे मस्त आहेत. आमचे एक खोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे मुद्राराक्षसाचा विनोद म्हणावा काय?"
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:28 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्रभाकर!!!! दुरुस्ती केली आहे. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सर्वसाक्षी Wed, 09/17/2008 - 23:11 नवीन

कौतुकास्पद

दूर देशात मुलांनी उत्साहाने व कष्टाने साजरा केलेला श्रींचा उत्सव कौतुकस्पद आहे. अभिनंदन
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/18/2008 - 00:03 नवीन

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
प
प्राजु गुरुवार, 09/18/2008 - 00:21 नवीन

हेच म्हणते..

सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 03:30 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सर्वसाक्षी,बेसनलाडू आणि प्राचु!!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/18/2008 - 05:47 नवीन

उद्दिष्ट्पुर्ती

समाजाला एकत्र आणण्याच्या ज्या हेतुने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालु केला, तो हेतु, तो उद्देश तुमच्यामुळे पुर्ण झाला. तुमच्या कष्टाला तोड नाही. तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे. शतकोटी आभार आणि शुभेच्छा !!! - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/18/2008 - 09:38 नवीन

+१

गणा मास्तरांशी सहमत. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे?? आणि या मतास तर १० मार्क! (अजूनही "चेशर हंट"ला परत जावंसं वाटणारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 13:44 नवीन

धन्यवाद

धन्यवाद गणा मास्तर आणि आदिती बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मदनबाण गुरुवार, 09/18/2008 - 09:57 नवीन

चिन्याभाऊ

चिन्याभाऊ वृतांत वाचुन फार आनंद वाटला.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 13:45 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मदनबाण!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
झ
झकासराव गुरुवार, 09/18/2008 - 11:18 नवीन

चिन्या

चिन्या तुमचा उपक्रम अगदी झकास आहे रे. रशियामध्ये तुम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने भगवा फडकवला होताच, आता तर बाप्पा तिकडे आहेत. :) सगळे फोटो मस्त आले आहेत. तुमची फॅण्सी ड्रेस स्पर्धा चांगलीच रंगली होती हे फोटो वरुन कळाल रे :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 13:47 नवीन

धन्यवाद,

धन्यवाद, झकास्!!!आम्ही गणपती येथे ५ वर्ष साजरा करत आहोत आणि शिवजयंतीलाही आता ५ वर्ष होतील्.फॅन्सी ड्रेसला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला होता बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विसुनाना गुरुवार, 09/18/2008 - 13:33 नवीन

शाब्बास

रशियातला गणेशोत्सव पाहून आणि वाचून खूप आनंद झाला. व्होल्गा पवित्र झाली.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 14:03 नवीन

विसुनाना,प

विसुनाना,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्!!!!!व्होल्गा पवित्र झाली हे मात्र नक्की बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/18/2008 - 14:05 नवीन

झकास

वृत्तांत वाचून छान वाटले. अभिनंदन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 14:15 नवीन

धन्यवाद

धन्यवाद नंदन!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
वारकरि रशियात गुरुवार, 09/18/2008 - 14:07 नवीन

चिनू पंडित

मुक्तसंगः अनहंवादि चिनू पंडित, इतक्या पद्धतशीरपणे व उत्साहाने साजरा केलात हे वाचून खूपच बरे वाटले. (गेल्यावर्षी नवरात्र - दुर्गापूजेच्या वेळी मी मास्कोत होतो, त्याची आठवण झाली.) (अवांतर : माझा एक भारतीय मित्र मास्को त राहतो, त्याचे टोपणनाव चिनू पंडित आहे. म्हणून असे लिहीले आहे ! )
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 09/18/2008 - 14:17 नवीन

धन्यवाद

धन्यवाद 'वारकरी रशियात्'!!!!!तुम्ही मॉस्कोत कशाला आला होता???त्या दुर्गापुजेला माझा एक मित्रही उपस्थित होता. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
वारकरि रशियात गुरुवार, 09/18/2008 - 15:34 नवीन

मुक्तसंगः

मुक्तसंगः अनहंवादि (पंढरीचा) वारकरी व्हाया मुंबई मार्गे मॉस्कोत कशाला ? पोटासाठी जावे यावे लागते बाबा ...... काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Fri, 09/19/2008 - 03:30 नवीन

बरोबर आहे

बरोबर आहे तुमच बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
व
विसोबा खेचर Fri, 09/19/2008 - 19:07 नवीन

रुसवे

रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!! वा! सुंदर लेख..... बोला, गणपती बाप्पा मोरया.... लालबागच्या राजाचा विजय असो....! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Fri, 09/19/2008 - 20:45 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तात्या!!!!! गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!मंगलमुर्ती मोरया!!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा