आगीत तेल ओतणारी नवीन घटना घडली आहे. इस्लामी देशांची पुन्हा आगळीक जगासमोर आली. म्हणून त्यातून जग धडा घेणार नसला तरी आपण घ्यायला हवा आहे.
सध्या भारतभर चालू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बातमीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. सरकार पातळीवर किती दखल घेतली जाईल माहीत नाही. पण सामान्य नागरीकांना याची जाणीव म्हणून हा प्रपंच.
या बातमीची प्रसार माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. काही मोजक्याच वर्तमानपत्रात ती छापून आली आहे. वृत्तवाहीन्यांनी दखल घेतली असे वाटत नाही.
बातमी अशी आहे.
जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या पाकिस्तानच्या कारस्थानाला इस्लामी देशांची फूस मिळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जगभरातील मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ' ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामीक कंट्रीज ' च्या (ओआयसी) नुकत्याच मक्का येथे झालेल्या शिखर परिषदेत जम्मू-काश्मीरचा उल्लेख स्वतंत्र देश असा करून या देशांनी आपला भारतविरोध दाखवून दिला असून , त्यांच्या या उल्लेखाला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.
(भारताने नेहमीप्रमाणे तिव्र निषेध व्यक्त केल आहे.)
सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15534791.cms
म.टा.च्या कालच्या छापील अंकात अजून मजकूर आहे. तो असा.
"ओ.आय.सि."च्या शिखर परीषदेत जगभरातीतल मुस्लीम राष्ट्रांना त्यांच्या संघर्षात पाठिंबा देण्यासाठी 'सॉलिडिटरी विथ अदर मेंबर स्टेटस' या ठरावा अंतर्गत जम्मू-काश्मीरचा उल्लेख करण्यात आला आहे. 'सोमालिया, सुदान, अफगाणिस्तान, जम्मू-काश्मीर, इराक, येमेन, आयव्हरी कोस्ट, युनियन ऑफ कॉमोरॉस आणि तुर्कीश-सायप्रस गणराज्यातील नागरिकांना त्यांच्या लढ्यात पाठिंबा देण्यासाठी 'ओ.आय.सि.' त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील' असे म्हणले आहे.
वाचने
7681
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यात का नवीन ?
यावर एक आठवण
जाउदे हो... आपल जिवन सुरळीत
किरकिर
"किरकिर" ????????
In reply to किरकिर by नितिन थत्ते
माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं
In reply to "किरकिर" ???????? by चिंतामणी
तुमच्यासारख्या विचारवंताकडून
In reply to माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं by नितिन थत्ते
मला वाटते...
In reply to "किरकिर" ???????? by चिंतामणी
काहीही.....
In reply to मला वाटते... by विकास
धन्यवाद
In reply to काहीही..... by नितिन थत्ते
थत्ते साहेब
In reply to किरकिर by नितिन थत्ते
अगदीच अमान्य. कुठलीही परदेशी
In reply to किरकिर by नितिन थत्ते
आक्रित आहे. बर्याच्दा खुप
In reply to किरकिर by नितिन थत्ते
+१११
In reply to आक्रित आहे. बर्याच्दा खुप by डॉ सुहास म्हात्रे
काश्मीर स्वतंत्र देश?
हं... हल्ली भारतातील
करू देत्..करू देत
हम्म हम्म हम्म.......
काश्मिर
ऑ ?
सहमत
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
कारण त्यांचा रोजगार
In reply to सहमत by संपत
माझा मुद्दा
In reply to कारण त्यांचा रोजगार by पुण्याचे वटवाघूळ
एग्झॅक्टली. ते बोलताना
In reply to कारण त्यांचा रोजगार by पुण्याचे वटवाघूळ
कश्मीरी मुसलमान
In reply to एग्झॅक्टली. ते बोलताना by मृत्युन्जय
यावरून
In reply to कश्मीरी मुसलमान by राही
.
नेहरूंनी १९४७ साली काश्मिर
म्हणजे कशी ?
In reply to नेहरूंनी १९४७ साली काश्मिर by श्रीगुरुजी
नुकताच घडलेला किस्सा...
चिल माडी सार...
In reply to नुकताच घडलेला किस्सा... by नानबा
आपण काश्मीरी लोकांकडे सापत्न
In reply to नुकताच घडलेला किस्सा... by नानबा
>>> तिकडे "country emoticons"
In reply to नुकताच घडलेला किस्सा... by नानबा
+१११
In reply to >>> तिकडे "country emoticons" by श्रीगुरुजी
हम्म्म्म्म....
In reply to >>> तिकडे "country emoticons" by श्रीगुरुजी
काश्मिर वेगळाच देश आहे
किश्तवाड