साहित्य :-
१)एक वाटी डाळीचे पीठ
२)दोन वाटया साखर
३)तीन वाटी वनस्पती तूप गरम करून
४)चिमुटभर सोडा
कृती :-
१)साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे.
२)नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे.असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे.
३)तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे.नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे.
४)त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा व म्हैसूर पाकची वडी पाडावी .
वाचने
13541
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...
मस्तच
हायला... ईतके सोपे असते
छान आहे.
मोदक पात्र जास्तीचे तूप निघून
In reply to छान आहे. by प्रभाकर पेठकर
वेळच मिळाला नाही फोटोसाठी !!!
पुढील वेळेस
मस्तं..
मी दिड वाटी बेसनाचा बाकिचे
म्हैसुरपाक की मेसुरपाक?
मैसूरु पाक हा वरिजिनल उच्चार.
In reply to म्हैसुरपाक की मेसुरपाक? by प्रभाकर पेठकर
तू जरा रांव मरे!!
In reply to मैसूरु पाक हा वरिजिनल उच्चार. by बॅटमॅन
तू जरा रांव मरे!!
In reply to तू जरा रांव मरे!! by सूड
छान पाककृती
पण मग येवढं तूप निथळणार कसं?
पाण्याचा शिडकाव? का?
बरेच दिवापासून मला हवी होती
.
एक वाटी बेसननात एक वाटी
म्हैसुरपाक कधीच खाल्लं नाही.
त्या निथळलेल्या तूपाचे पुढे
पोळीच्या लाडवासाठी पण साहित्य
In reply to त्या निथळलेल्या तूपाचे पुढे by कवितानागेश