हो तर आजकाल सारेच हुशार होत चालले आहे तर मग आपला भ्रमनध्वनीच कसा मागे राहणार....
गेल्या २-३ वर्षात ह्या स्मार्ट्फोन्स चा बाजारात निव्व्ळ सुळ्सुळाट झालाय....
आधी आयफोन मग सॅमसंग गॅलक्सी ,नोकीया नंतर ईतर ईंटरनॅशनल ब्रॅड आणि आता तर बर्याच भारतीय कंपन्या पण ह्या मधे सामील झाल्या आहे..
मी ३.५ वर्षाआधी नोकीया ५८०० एक्सप्रेस म्युझीक फोन घेतला होता. फोन ४-५ वेळा खाली पडला आणि तसही ३.५ -४ वर्ष म्हणजे त्याच लाईफ सायकल संपल्यातच जमा आहे. नवीन फोन घेण्याचा विचार चालु आहे ..पण आता पहील्या सारखे नाही की आपल्या बजेट मधले २-३ चांगल्या फोनचे ऑप्शन आहे..कुठ्ला तरी एक निवडला की झाले...
भरपुर ऑप्शन आहे एका परीन चांगलच आहे पण त्याचा तोटा आता हा आहे की तुम्ही खुपच कनफ्युज होऊन जाता आणि सध्या माझे तसेच झाले आहे ...
तर माझे बजेट आहे १३,००० -१५,००० ..माझ्या किमान अपेक्शा
मोठी स्क्रीन- ४ ईंच च्या वर..
Android based
चांगली साउंड क्वालीटी
बर्यापैकी कॅमेरा..
high definition
overall comfortable to use and good looking
मि नेट वर तसे बरेच संशोधन केले ..मला काही आवडलेले फोन
Samsung Galaxy Core Duos I8262
Micromax A116 HD
Lava Iris 504 Q
Karbonn titanium S Series
XOLO Q1000
Zen चा पण एक आहे मॉडेल विसरलो
Nokia Lumia हा windows मुळे कटाप..
Lava Iris 504 Q दीलेल्या बजेट मधे बाकी सर्वांपेक्शा बरा वाटतो...
ह्या पैकी आपण कुठला वापरला असेल कींवा नवीन कुठला चांगला ह्या बजेट मधे असेल तर प्लीज सुचवा....
धन्यावाद ..
वाचने
10851
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिक्सटेल MD543I हे मॉडेल
७.४३ ईंच
In reply to पिक्सटेल MD543I हे मॉडेल by पाषाणभेद
७.४३ ईंचहा फोन आहे की टॅबलेट आहे.. ऑनलाईन कुठे बघायाला मिळेल कायदुवा देऊ शकाल का?
In reply to पिक्सटेल MD543I हे मॉडेल by पाषाणभेद
हॅ हॅ हॅ.
In reply to दुवा देऊ शकाल का? by आदूबाळ
एच टी सी घ्या भरपुर मॉडेल
फॅब्लेट
भारीच आहे !
In reply to फॅब्लेट by योगी९००
फोन पडू नये म्हणून काय करावे
जेफ बेझोस ( अमैझोन.कोम) प्रयत्न करत आहेत.....
In reply to फोन पडू नये म्हणून काय करावे by चित्रगुप्त
कोणी बाहेरून येत असल्यास
In reply to फोन पडू नये म्हणून काय करावे by चित्रगुप्त
मला तरी Xolo Q1000 चांगला
१३००० ते १५००० च्या बजेटमध्ये
======
In reply to १३००० ते १५००० च्या बजेटमध्ये by नानबा
आणि हो...
महोदय,
In reply to आणि हो... by नानबा
थांबा जरा! अॅपल आपल्या
अॅपल??
In reply to थांबा जरा! अॅपल आपल्या by ऋषिकेश
नाही का बरे ? .... Apple चा
In reply to अॅपल?? by नानबा
आणि बाबाकडे nexus 4 आहे मला
In reply to नाही का बरे ? .... Apple चा by पुष्कर जोशी
अॅपल!
In reply to थांबा जरा! अॅपल आपल्या by ऋषिकेश
बजेट वाढवा सफरचंद/करवंद घ्या
In reply to अॅपल! by भाते
तो रोबोट कधीच वापरला नाही
In reply to बजेट वाढवा सफरचंद/करवंद घ्या by पुष्कर जोशी
Samsung galaxy S Advance
smrtprix.com चांगला दुवा आहे
CDMA
आदि सामसुंग नको असेल तर
In reply to CDMA by आदिजोशी
वोक्के
In reply to आदि सामसुंग नको असेल तर by मदनबाण
मी सध्या cdma +gsm असा
In reply to CDMA by आदिजोशी
मी कालच् intex Aqua I 5 घेतला
झोलो क्यु १००० घ्या.
लुमिया ७२०