लेखकउर्मिला००यांनी रविवार, 11/08/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर!
खूप दिवसांनी लिहीत आहे. मला कोणी मदत करू शकेल का?
राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवीन, छान अशी नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे.
कुणी लेखक असाल किंवा कुणाला चांगले पण फारसे प्रयोग न झालेले नाटक माहित असेल तर कृपया मदत करा.
धन्यवाद!
अॅडी जोशी यांची "चौकोनी त्रिकोण" ही ३-प्रवेशांची एकांकिका अफलातून आहे. रीतसर परवानगी वगैरे त्यांना विचारालच.
[पूर्वी ही एकांकिका मिपावरच वाचली होती, पण आता ती शोधणं जरा अवघड गेलं, प्रवेश १, प्रवेश २ आणि प्रवेश ३.]
इथे मिसळपाव वर तुम्ही त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवू शकता [To मध्ये 'आदिजोशी' असं टाईप केलंत की त्यांचा पत्ता मिळेल.]
त्यांना divinesatan@gmail.com इथे इमेलही पाठवा, दोन्हीपैकी कुठेतरी ते निरोप वाचतील.
गविंचीही एकांकिका आहे असं खाली प्रास यांनी म्हंटलंय, तीही उत्तमच असणार, तेंव्हा तुम्हाला चांगला चॉईस आहे.
प्रयोगासाठी शुभेच्छा! कुठे आणि कधी करताहात ते इथेच वाचकांना कळवा, प्रसिद्धी मिळेलच, पण आम्हालाही कलाकृती कशी जन्माला आली ते जाणून घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
.
हो
In reply to . by आशु जोग
विनोदी हवं असेल तर...
dhanyavaad
In reply to विनोदी हवं असेल तर... by बहुगुणी
इथेच व्य नि पाठवा
In reply to dhanyavaad by उर्मिला००
बाय द वे, गविंनीही एक
धन्यवाद
In reply to बाय द वे, गविंनीही एक by प्रास
राज्य नाट्यला एकांकिका
नाटकाची स्क्रीप्ट हवी आहे.
In reply to राज्य नाट्यला एकांकिका by भडकमकर मास्तर