मी खरच योग्य केल का?
लेखनविषय (Tags)
जवळ जवळ १५ दिवस झाले मला नोकरी सोडून . पण अजूनही या बाबत मला खात्री नाही. साधारण ३ वर्षांपूर्वी मला हि नोकरी लागली होती. तो काळ मंदीचा होता. नुकत्याच पदवीधर झालेल्यांना नोकरी मिळत नव्हती. ८ महिने नाममात्र पगारावर घासल्यावर हि संधी चालून आली होती. अर्थातच मोठ्या कंपनीतली ही संधी सोडून देण अजिबातच शक्य नव्हत. मुलाखत इथे झाली असली तरी नेमणूक बाहेरच्या राज्यात होती. फक्त ३ दिवसात सगळ ठरलं होत. सुरवातीचे दिवस नवीन शिकण्यात,नवीन ठिकाणी हिंडण्यात गेले, पैशांची चटक लागली होती, सोबतचे लोक अगोदरच पुढे गेले होते त्यामुळे आपण पण त्या शर्यतीत असाव अस वाटत होत. २ वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या पुण्यात यायचे वेध लागले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले पण त्या प्रयत्नांना यश येत नव्हत. असच करत करत अजून एक वर्ष सरल. बदली होत नव्हती आणि दुसरी नोकरी पण लागत नव्हती. सोबतच्या लोकांची बदली किंवा दुसरी नोकरीच काम होत होत. हळू हळू खूपच नैराश्या येऊ लागल. घराचे पण म्हणायला लागले कि सोड नोकरी आणि इथे पुण्यात येउन प्रयत्न कर. २-३ महिन्यात होईल कदाचित काम. सध्या मुलाखती देण सुरु आहे अजून कुठलाही confirm result मिळाला नाहीये.
मला पडलेले काही प्रश्न
१) मी जे केल ते योग्य केल का?(अर्थातच चूक केलेली आहे भावनेच्या भरात येउन पण काही चान्सेस नव्हते तिथून पुण्यातली नोकरी मिळण्याचे, जस कि मुलाखतीसाठी working days ला यायला लागायचं जे शक्य नव्हत )
२) सध्या बेकार आहे तेव्हा नवीन नोकरी मिळण्यासाठी काय खास प्रयत्न करावे लागतात monster आणि naukari वर register केल आहे
३) c2 H contract basis वर काही संधी मिळत आहेत तर contract वर काम करायचे काय फायदे तोटे आहेत?
४) knowledge update साठी course करायचे असल्यास .NET साठी classes ची माहिती मिळू शकेल का?
५)या व्यतिरिक्त पोटापाण्यासाठी काही घरच्याघरी उद्योग सुरु करता येईल का नोकरी मिळेपर्यंत like freelancing (freelancing बद्दल मी ऐकून आहे प्रत्यक्ष ज्ञान शुन्य आहे)?(suggestions च स्वागत आहे )
कदाचित हे माध्यम योग्य नसेल माझ्या मनातीत घालमेल व्यक्त करण्यासाठी परंतु माझी खात्री आहे कि इथे मला नक्की सांभाळून घेण्यात येईल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.
प्रतिक्रिया
हम्म...
होय खर आहे
.
परराज्यात होते
.
उंटावरुन शेळ्या हाकणे
+१
माझा पास
आता नोकरी सोडलीच आहेत तर
गो बॅक.
नाय वो अर्धवटराव.. त्यांच्या
जबाबदार्या असतीलही.
मी तुमच्याशी सहमत आहे -
मला वाटतं धागाकर्त्या
मला वाटतं धागाकर्त्या
मला वाटतं धागाकर्त्या ताईंच्या ऐवजी एखादे दादा असते तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का?अगदी सुरूवातीला हा मुद्दा डोक्यात आला होता परंतु त्यावेळी हा मुद्दा मांडला असता तर तथाकथीत स्त्री भावनांची गळचेपी होवून स्त्रीपुरूष समानतेच्या मुद्द्यावर धागा हायजॅक करण्यासाठी टपलेल्या आयडींच्या हातात कोलीत मिळाले असते.खरच की मोदका..
"शांतपणे समजून" घेण्याच्या मानसिकतेपासून दूर जाईल...
पॉझिटिव्हली घेतल्याबद्दल
१) मी जे केल ते योग्य केल का?
लै वेळा सहमत आहे
इंटरव्हियुला जाण्यापुर्वी कंपनिचा होमवर्क अत्यावश्यक.
तुम्हाला मुक्त कामाचा अनुभव
@saishwari,
+१
जे झाले त्यावर फारसा विचार
उपाय.....
वरती बर्याच कंपन्यांची नावे
चांगले वाईट....
मोदकशेठ, कोणती कंपनी चांगली
मोदकशेठ, कोणती कंपनी चांगली किंवा वाईट आहे, ह्याबद्दल कुठे काय लिहिले आहे?मनोबा राजे.. मी पण तसे म्हणत नाहीये. फक्त आपले काय होते, भरपूर कंपन्यांची नावे एकत्र आली की असे सल्ले सुरू होतात. म्हणून स्पष्टपणे सांगितले इतकेच!योग्य- अयोग्य
HSBC मध्ये ETL टेस्टींग साठी
लिंक्ड इन
एखाद्या ठिकाणी काम करणे अगदी
पुढचा विचार आणि प्लॅन करा
.
इथे सर्वांनी योग्य आणि आवश्यक
लगीन
सोssssरी