मि. पा. पैकी कुणी हा कोर्स केलेला असल्यास मला माहिती हवी होती . मला साधारण दहा दिवस कोणत्याही ठिकाणी असलेल्या योग शिबीर अथवा ध्यान धारणा शिकवली जाते असे ठिकाण सुचवा. बंगलोर आश्रमात असलेल्या कोर्स बद्दल माहिती पाहिजे किवां महाराष्ट्रा मध्ये चांगले ठिकाण सुचवा कि तेथे राहूनच हा कोर्स करता येईल. नाशिक जवळ असण्याऱ्या आश्रमा बद्दल मागे वाचले होते पण आता आठवत नाही त्यामुळे त्याबद्दल पण माहिती हवी होती . आर्ट ऑफ लिविंग चा फायदा आपल्या व्यक्तिगत जीवना मध्ये कसा होतो कुणाला अनुभव असल्यास जरूर सांगा
वाचने
14419
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर प्रतिसाद
हे असे कोर्स कशासाठी करायचे असतात ?
हम्म्म्म
आर्ट ऑफ लव्हींग.
क्या बात हैं!!
In reply to आर्ट ऑफ लव्हींग. by प्रभाकर पेठकर
क्या बात..
In reply to आर्ट ऑफ लव्हींग. by प्रभाकर पेठकर
काय पण दिवस अलेत।कसे जगावे हे
आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स
आर्ट ऑफ लिव्हींग.
आर्ट ऑफ लिव्हिन्गमध्ये
हा अथवा इतर कोर्स करण्याचा
In reply to आर्ट ऑफ लिव्हिन्गमध्ये by कवितानागेश
विपश्यना फक्त ईगतपुरेमधेच केली पाहिजे अस काही नाही
In reply to हा अथवा इतर कोर्स करण्याचा by rain6100
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि विपश्यना.
ह्यासाठी कोर्स !?
In reply to आर्ट ऑफ लिव्हिंग आणि विपश्यना. by चित्रगुप्त
हवाय इथे...
In reply to ह्यासाठी कोर्स !? by चिगो
अरेच्चा.. स्मायली आलाच नाही..
In reply to हवाय इथे... by बाळ सप्रे
स्माईलीला लेकाच्याला
In reply to अरेच्चा.. स्मायली आलाच नाही.. by बाळ सप्रे
"अनुभव" घेतला नसल्याने पास..
नाशिक जवळ.. १० दिवसांच्या
सहमत
In reply to नाशिक जवळ.. १० दिवसांच्या by पिलीयन रायडर
हम्म्म...
In reply to नाशिक जवळ.. १० दिवसांच्या by पिलीयन रायडर
माझ्या ओळखीत योगायोगाने आर्ट
In reply to नाशिक जवळ.. १० दिवसांच्या by पिलीयन रायडर
हाच अनुभव
In reply to माझ्या ओळखीत योगायोगाने आर्ट by आनन्दिता
अगदी बरोबर,
सामान्य वाचक..
पटतय... हे शिकलेल्या
In reply to सामान्य वाचक.. by पिलीयन रायडर
अगदी अगदी,
In reply to पटतय... हे शिकलेल्या by कवितानागेश
आर्ट ऑफ लिव्हिंग हा ५
सहमत..
In reply to आर्ट ऑफ लिव्हिंग हा ५ by सस्नेह
सिद्ध समाधी योग कुठे कुठे
In reply to आर्ट ऑफ लिव्हिंग हा ५ by सस्नेह
अवश्य.
In reply to सिद्ध समाधी योग कुठे कुठे by कवितानागेश
लिंक नाही पण ,
In reply to सिद्ध समाधी योग कुठे कुठे by कवितानागेश
कोर्स??
काही असहमत बरंचसं सहमत
सिद्ध समाधी योग.
आमची एक गांवढळ शंका : तुमच्या
मग नायतर काय.
In reply to आमची एक गांवढळ शंका : तुमच्या by शिल्पा ब
जय हो
In reply to मग नायतर काय. by अभ्या..
खरे आहे.
In reply to आमची एक गांवढळ शंका : तुमच्या by शिल्पा ब