नमस्कार,
कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.
आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!
कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.
कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.
मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?
विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!
कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!
आपला,
समीर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
41214
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रेगलिस्ट बघा
:)
येलकम...येलकम :)
चांगल्या गावात दिलं हो
@चांगल्या गावात दिलं हो
In reply to चांगल्या गावात दिलं हो by बिपिन कार्यकर्ते
धममामा.
In reply to चांगल्या गावात दिलं हो by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा!
In reply to धममामा. by प्रभाकर पेठकर
शुभेच्छा
व्यनि केला आहे..
स्वागत
उत्तम माहिती
In reply to स्वागत by श्रीरंग_जोशी
रंग्या आणि लंब्या...
In reply to उत्तम माहिती by लंबूटांग
स्वागत आहे
हा हा हा!!!
In reply to स्वागत आहे by सखी
अरेच्च्या
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
अच्छा अच्छा!
In reply to अरेच्च्या by सखी
कार असणे व नसणे
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
@बिनबाह्यांचं बन्यान आणि
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
आणखी काही
डिकी..
In reply to आणखी काही by श्रीरंग_जोशी
पिडां
In reply to डिकी.. by प्रभाकर पेठकर
हो ना
In reply to डिकी.. by प्रभाकर पेठकर
ब्रिटीश इंग्लिश्/अमेरिकन इंग्लिश वरुन हे आठवलं.
In reply to हो ना by श्रीरंग_जोशी
चपखल उदाहरणे
In reply to ब्रिटीश इंग्लिश्/अमेरिकन इंग्लिश वरुन हे आठवलं. by किलमाऊस्की
:-)
In reply to चपखल उदाहरणे by श्रीरंग_जोशी
स्वागत. मी सध्या मिशीगन मधे
लायसन्स...
In reply to स्वागत. मी सध्या मिशीगन मधे by मराठे
पुण्यातून लायसन्स काढून इकडं येण्यापेक्षा
In reply to लायसन्स... by धमाल मुलगा
लर्नर्स परमिट
In reply to पुण्यातून लायसन्स काढून इकडं येण्यापेक्षा by टिवटिव
महाराष्ट्र मन्डळ
क्रेडिट प्रोफाईल
मला मिळालेली माहिती..
In reply to क्रेडिट प्रोफाईल by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to मला मिळालेली माहिती.. by धमाल मुलगा
३०% लिमिट हे बेष्ट
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
जेब्बात
In reply to ३०% लिमिट हे बेष्ट by धमाल मुलगा
इन्शाल्लाह! आणि खुशामदिद...
In reply to जेब्बात by श्रीरंग_जोशी
अमेरीका सफर करायची असेल तर ....
अमेरीकेत स्वागत!!!
शाकाहारी खाद्य सेवा.
In reply to अमेरीकेत स्वागत!!! by किलमाऊस्की
हो . चिपोटले आमच्या जवळ नसल्यानं आठवलं नाही पट्कन.
In reply to शाकाहारी खाद्य सेवा. by प्रभाकर पेठकर
मी सध्या टी-मोबाईल प्रिपेड
In reply to अमेरीकेत स्वागत!!! by किलमाऊस्की
माझ्याजवळ हँडसेट होता भारतातून आणलेला.
In reply to मी सध्या टी-मोबाईल प्रिपेड by रेवती
अच्छा! मला टी मोबिलवाले दर २२
In reply to माझ्याजवळ हँडसेट होता भारतातून आणलेला. by किलमाऊस्की
मला नॉ कॅ ची फारशी माहिती
आरारारारा....
In reply to मला नॉ कॅ ची फारशी माहिती by रेवती
कसले कसले शिनेमे माहित असतात
In reply to आरारारारा.... by धमाल मुलगा
रिकामा धम्या.....इंटरनेटला
In reply to कसले कसले शिनेमे माहित असतात by रेवती
रिकाम्या धम्या.....
In reply to रिकामा धम्या.....इंटरनेटला by धमाल मुलगा
हा हा हा!
In reply to रिकाम्या धम्या..... by प्रभाकर पेठकर
@एकटाच असशील तर 'बाबुरावला
In reply to रिकाम्या धम्या..... by प्रभाकर पेठकर
अपर्टमेंट्साठी बरेचदा कंपनी
In reply to मला नॉ कॅ ची फारशी माहिती by रेवती
एक प्रश्न
सहमत. पण मला नाही वाटत
In reply to एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
मार्गे दुबई किंवा फ्रँकफर्ट ...
In reply to एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to मार्गे दुबई किंवा फ्रँकफर्ट ... by प्रभाकर पेठकर
माझा अनुभव
आपल्या सगळ्यांचे
उत्तरे
In reply to आपल्या सगळ्यांचे by समीरसूर
आखाती नियम.
In reply to उत्तरे by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to आखाती नियम. by प्रभाकर पेठकर
हो मी सुद्धा बाकरवडी आणलेली. चेकींगमधे त्रास नाही होत.
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
+१
In reply to उत्तरे by श्रीरंग_जोशी
फोनवर मिळणारी मिनिटे पुरेशी
In reply to आपल्या सगळ्यांचे by समीरसूर
बरोबर
In reply to फोनवर मिळणारी मिनिटे पुरेशी by रेवती
- एटीअॅन्डटीच्या मोबाइल्सला कॉल करायला कुठलिही मर्यादा नाही.
- नाईट्स अॅन्ड विकेंड (रोज रात्री ९ ते सकाळी ६) व शनिवार, रविवार २४ तास - एकून ५००० मिनिट
- इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल व लँडलाइन्स (इथल्या भाषेत होम फोन्स) - ४५० मिनिट
- या ४५० मिनिटांपैकी उरलेल मिनिट १२ महिन्यांपर्यंत कॅरीफॉर्वर्ड होत राहतात.
- अॅडीशनल फोन केवळ ९.९९ डॉलर/महिना या दरावर जोडता येतो मिनिटांच्या मर्यादा मात्र बदलत नाहीत.
अधिक माहितीएच ४
In reply to आपल्या सगळ्यांचे by समीरसूर
नाही ते शक्य नाही.
In reply to एच ४ by उपास
उप्स..
In reply to नाही ते शक्य नाही. by किलमाऊस्की
tri band सेल फोन
चांगली माहिती मिळाली......
मी एच१ व्हिसावर येणार आहे