मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो.
मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच... :)
फुलझाडे विक्रेता:-
पॅ...पु पॅ... पु इडलीवाला :-
भाज्या कडाडल्या !
गोड कापुस :)
सुरी /चाकु / कात्री धार लावुन मिळेल...
खिडक्या...
कपडे विक्रेता:-
भांडीय्योयोयोयो...
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
मदनबाण.....
पॅ...पु पॅ... पु इडलीवाला :-
भाज्या कडाडल्या !
गोड कापुस :)
सुरी /चाकु / कात्री धार लावुन मिळेल...
खिडक्या...
कपडे विक्रेता:-
भांडीय्योयोयोयो...
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
मदनबाण.....| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6336
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे बाणा.
+१
In reply to मस्त रे बाणा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to मस्त रे बाणा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर.अवांतर : फोटो
In reply to मस्त रे बाणा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परफेक्ट....
सहि रे
मदनबाण, मस्त फोटो आहेत
माझेही चार आणे
मस्त !
In reply to माझेही चार आणे by स्पा
व्ह्य
In reply to मस्त ! by मदनबाण
छान आलेत
लय भारी!
कृष्णधवल फोटो
सुरेख!
सही फोटो आहेत..
खिडक्या
या धाग्यात डोकावणार्या आणि
क्रिएशन आवडली रे बाणा.
मस्त फोटो.
स्पावड्याचे पण!
In reply to मस्त फोटो. by प्यारे१
त्यांना फोटो प्रकाशित करणार
In reply to मस्त फोटो. by प्यारे१
अधिक इकडे वाचा :- https://en
In reply to त्यांना फोटो प्रकाशित करणार by मदनबाण