खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत.
कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…
वाचने
4852
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कादंबरी वाचत इतिहासाचा मागोवा
+१११११११११११११११११.
In reply to कादंबरी वाचत इतिहासाचा मागोवा by प्रचेतस
अजुन कसा ?
ऐतिहासीक कादंबरी ( अचूक
+११११११
In reply to ऐतिहासीक कादंबरी ( अचूक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
या विषयांवर रोचक भाषेत आणि भरपुर इतिहास सांगणार्या कादंबर्या कोणाला माहिती असतील तर क्रुपया सांगावे.हेच म्हणतो...!
In reply to ऐतिहासीक कादंबरी ( अचूक by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>>वल्ल्या, बॅट्या, मालोजीराव
In reply to ! by लॉरी टांगटूंगकर
कान्होजी आंगरे
लिलिअन
शिवाजी महाराजांवरील
दोन संदर्भ
हायला, इतिहास समजून घ्यायला
हम्म !