बरेच प्रश्न मनात येतात आणि तसेच राहून जातात. केवळ लिहिण्याचा कंटाळा........ ! पण आज ऑफसमध्ये आल्याबरोबर येत्या रविवारच्या सोहळ्याची चर्चा चालू होती ती कानावर आली अरॆ हो वटसावित्री पौर्णिमेचीच आपण आपल्या सध्याच्या अतिशय धकाधकीच्या जीवनातही काही गोष्टी जसे सणवार ,रूढी परंपरा वर्षानुवर्ष सांभाळत आलो आहोत पण त्या मागे नेमका काय हेतू असावा असे वाटते.व म्हणुनच पारंपारिक स्री ते आत्ताच्या काळातील आधुनिक स्री असा विचार करतांना मनात सहज वटसावित्री पौर्णिमेबद्दल अनेक प्रश्न उभे रहीले आणि कुठे तरी वाटून गेले खरंच ह्याची गरज आहे का?
१)वटसावित्री पौर्णिमेची (वडाच्या पुजेची )आज ह्या गोष्टीची खरंच गरज आहे का?
२) आपल्या पैकी किती जणींना /जणांना ते योग्या वाटते ?
३) ह्या मागे कहि श्स्त्रीय कारण आहे का? कि उगाच एक पद्धत आणि पारंपारिक पणा म्हणून आपण ते करतो का?
४) आणि करायचे असेल तर ते कोणत्या पद्धतीने केले गेले पाहिजे असे आपल्या वाटते ?.
५)खरंच प्रत्येकीला सात जन्म हाच नवरा हवा असतो का?
६) ह्या मागील सत्यवान सावित्रीच्या कथेचा जो सबंध लावला जातो तो कितपत योग्या समजावा .?
७) ह्याला अंधश्रधा समजावे / कि पुरुष प्रधान संस्कृती म्हणून पाहावे ?(स्री साठी कोणतेच व्रत पुरुष करत नाहीत )
मी तर काही ठिकाणी बोन्साय वडाच्या झाडाची पुजा करताना काही महिलांना पाहिले आहे . असो पण …।पूजा करा अथवा नका करू पण त्या निमिताने होणारा आंब्याचा रस किंवा पुरणाची पोळी मात्र करायला चुकउ नका काय... :)
लिहा तर मग तुम्हाला काय वाटते ते.......
वाचने
12257
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर
बरोबर
आम्ही दुपारी गुप्चुप उलट्या
In reply to बरोबर by कापूसकोन्ड्या
काही लोक एन्जॉय करतात
अन्याय
माझी मतं, माझी उत्तरं
लय भारी!
In reply to माझी मतं, माझी उत्तरं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to लय भारी! by सुधीर
" />
In reply to माझी मतं, माझी उत्तरं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो बायका हाच नवरा सात जन्म
+११११
In reply to अहो बायका हाच नवरा सात जन्म by सुबोध खरे
श्रीकृष्णाच्या द्वारकेत
मी तर काही ठिकाणी बोन्साय
मी तर काही ठिकाणी बोन्साय वडाच्या झाडाची पुजा करताना काही महिलांना पाहिले आहे .यात मला त्या स्त्रियांच्या दुरदर्शीपणाचा (? चलाखपणाचा) संशय येतोय... त्यांच्या पुढच्या जन्मापर्यंत चीन एकुलती एक जागतीक महासत्ता बनण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा बुटका चिनी नवरा मिळविण्यासाठी ही आयडिया असावी ;)कल्पना नै बॉ ! मी हे असलं कै
सात जन्मांची कमिट्मेंट
भारताबाहेर जन्म घेतल्यावर!
In reply to सात जन्मांची कमिट्मेंट by पिशी अबोली
भारताबाहेर गेल्यावर सुद्धा
In reply to भारताबाहेर जन्म घेतल्यावर! by कवितानागेश
अगागागागा...
In reply to भारताबाहेर जन्म घेतल्यावर! by कवितानागेश
भारताबाहेर जन्म घेण्याचं व्रत
In reply to भारताबाहेर जन्म घेतल्यावर! by कवितानागेश
केअरफुल व्हॉट यू विश फॉर.
In reply to भारताबाहेर जन्म घेण्याचं व्रत by पिशी अबोली
त्यासाठीपण काही विशेष प्रकार
In reply to केअरफुल व्हॉट यू विश फॉर. by बॅटमॅन
म्हंजे तिकडे टाकावे (पुरुष
In reply to त्यासाठीपण काही विशेष प्रकार by पिशी अबोली
तसे नाय रे
In reply to म्हंजे तिकडे टाकावे (पुरुष by बॅटमॅन
करेक्ट अभ्यादादा...
In reply to तसे नाय रे by अभ्या..
काय गुंडाळायलास बे
In reply to तसे नाय रे by अभ्या..
शुभेच्छा
उलट्या फेर्या मारल्या तर याच
ज्यांना करावेसे वाटते त्यांनी करावे
प्लस एकशे अकरा ...
In reply to ज्यांना करावेसे वाटते त्यांनी करावे by चित्रगुप्त
खरंच अश्या धाग्यांची गरज आहे का?
व्रते बहुतांश कालबाह्यच!
यानिमित्ताने
पूर्वी बायकांना घरकामातून
छान!
In reply to पूर्वी बायकांना घरकामातून by स्रुजा
अरे कुठं आहात ?
आलेच हो सर....
गरज बर्याच गोष्टींची खरे
बिरुटे सर- सलाम!
पर्यावरण
आधी सगळीकडे वृक्षतोड करायची
In reply to पर्यावरण by राही
काय बिघडलं केलं तर?
ब्येस्ट
In reply to काय बिघडलं केलं तर? by धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ...
In reply to ब्येस्ट by अभ्या..
तर मग
In reply to खॅ खॅ खॅ... by धमाल मुलगा
पर्यावरणाचे महत्त्व.
वट किंवा चावट सावित्रीपेक्षा
In reply to पर्यावरणाचे महत्त्व. by प्रभाकर पेठकर
वट वट
In reply to वट किंवा चावट सावित्रीपेक्षा by बॅटमॅन
क्या बात है! शक्यता नाकारता
In reply to वट वट by राही
वृक्षसंवर्धन?
In reply to पर्यावरणाचे महत्त्व. by प्रभाकर पेठकर
थोडी भर
In reply to पर्यावरणाचे महत्त्व. by प्रभाकर पेठकर
आरे वा धमु …… बरे केले हे
अहो ते बघायला मिळतं असं
In reply to आरे वा धमु …… बरे केले हे by रुमानी
समाजकार्य हो समाजकार्य!
In reply to आरे वा धमु …… बरे केले हे by रुमानी